JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भा.कृ.अ.प.- केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान, नागपूर येथे पदभरतीची सूचना

ICAR – CICR, Nagpur Job Recruitment 2022 – Central Institute For Cotton Research , Nagpur has called for an interview on date 23/6/2022 for the Contractual posts of Senior Research Fellow & Junior Research Fellow.

भा.कृ.अ.प.- केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान, नागपूर येथे कनिष्ठ संशोधन सहकारी आणि वरिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या कंत्राटी भरतीसाठी दि. २३/६/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.

  • पदभरतीचे ठिकाण – नागपूर.
  • पदनाम – १) कनिष्ठ संशोधन सहकारी २) वरिष्ठ संशोधन सहकारी 
  • एकूण पदे – ३.
  • वेतन – रु. ३१.०००/- दरमहा 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • शैक्षणिक अर्हतासाठी सविस्तर मूळ जाहिरात पहा.
  • शैक्षणिक अर्हता आणि इतर सविस्तर माहितीसाठी www.cicr.org.in ह्या संकेतस्थळाला मुलाखतीआधी भेट देता येईल.
  • मुलाखत तारीख आणि वेळ – दि. २३/६/२०२२  रिपोर्टींग टाईम – सकाळी १०.०० ते १०.३०
  • मुलाखतीचे ठिकाण – भा.कृ.अ.प.- केंद्रीय कपास अनुसंधान संस्थान, हिंदुस्थान एल.पी.जी.डेपोजवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर.

ICAR – CICR, Nagpur Job Recruitment.

  • Place of work – Nagpur.
  • Total posts – 3.
  • Payment – Rs. 31,000/- pm
  • Nature of posts – Contract basis
  • For qualification see detail advertise.
  • For detailed information such as educational qualification & other information visit website www.cicr.org.in before interview.
  • Interview dates & timing – 23/6/2022 reporting time – 10.00 am to 10.30 am 
  • Venue – ICAR – Central Institute For Cotton Research, Near Hindusthan L.P.G. Depot, Panjari, Wardha Road, Nagpur. 

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *