JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICAR-CICR नागपूर येथे रु. २५,०००/- ते रु. ५४,०००/- पर्यंतच्या विद्यावेतनावर संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन अध्ययेता, कॉम्प्युटर ऑपरेटर, युवा व्यावसायिक-I आणि युवा व्यावसायिक-II पदांच्या एकूण १९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ICAR-CICR Nagpur Job Recruitment 2023

ICAR-CICR Nagpur Job Recruitment 2023Indian Council Of Agriculture Research – Central Institute For Cotton Research has arranged an interview on 26/9/2023 & 27/9/2023 for the posts of RA, Senior Research Fellow, Computer Operator, Young Professional-I & Young Professional-II. There are 19 positions. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भा.कृ...– केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रकल्प अंतर्गत संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन अध्ययेता, कॉम्प्युटर ऑपरेटर, युवा व्यावसायिक-I आणि युवा व्यावसायिक-II पदभरतीसाठी दि. २६/९/२०२३ आणि दि. २७/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भा.कृ.अ.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) संशोधन सहयोगी
  • २) वरिष्ठ संशोधन अध्ययेता
  • ३) कॉम्प्युटर ऑपरेटर
  • ४) युवा व्यावसायिक-I
  • ५) युवा व्यावसायिक-II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
    • दि. २६/९/२०२३, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत –
      • १) संशोधन सहयोगी
      • २) वरिष्ठ संशोधन अध्ययेता
      • ३) कॉम्प्युटर ऑपरेटर
      • ४) युवा व्यावसायिक-I – B.Com/BBA
      • ५) युवा व्यावसायिक-II
    • दि. २७/९/२०२३, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत –
      • युवा व्यावसायिक-I – B.Sc. Agriculture/Any Graduate.
मुलाखतीचे ठिकाण भा.कृ...– केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्थान एल.पी.जी. डेपोजवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • संशोधन सहयोगी –
      • ४० वर्षे – पुरुष
      • ४५ वर्षे – स्त्री
    • वरिष्ठ संशोधन अध्ययेता – 
      • ३५ वर्षे – पुरुष 
      • ४० वर्षे – स्त्री 
    • २१-४५ वर्षे –
      • कॉम्प्युटर ऑपरेटर
      • युवा व्यावसायिक-I
      • युवा व्यावसायिक-II 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) संशोधन सहयोगी –
      • M.Sc. शिक्षित  – रु. ४९,०००/- दरमहा
      • Ph.D. शिक्षित – रु. ५४,०००/- दरमहा
    • २) वरिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३१,०००/- दरमहा
    • ३) कॉम्प्युटर ऑपरेटर – रु. २६,०००/- दरमहा
    • ४) युवा व्यावसायिक-I – रु. २५,०००/- दरमहा
    • ५) युवा व्यावसायिक-II – रु. ५,०००/- दरमहा
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.cicr.org.in/ येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.cicr.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ICAR-CICR Nagpur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name –
    • 1) Research Associate
    • 2) Senior Research Fellow
    • 3) Computer Operator
    • 4) Young Professional-I
    • 5) Young Professional-II
  • Total vacancies – 19 posts.
  • Fellowship – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Research Associate –
      • For M.Sc. – Rs. 49,000/- pm
      • For Ph.D. – Rs. 54,000/- pm
    • 2) Senior Research Fellow – Rs. 31,000/- pm
    • 3) Computer Operator – Rs. 26,000/- pm
    • 4) Young Professional-I – Rs. 25,000/- pm.
    • 5) Young Professional-II – Rs. 35,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Research Associate –
      • 40 years – Male 
      • 45 years – Female
    • Senior Research Fellow – 
      • 35 years – Male 
      • 40 years – Female
    • 21-45 years –
      • Computer Operator
      • Young Professional-I 
      • 5) Young Professional-II 
  • Educational qualification – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.cicr.org.in/.
  • Interview date & time – (Refer PDF/Visit website) –
    • 26/9/2023, Reporting time – 10.00 am to 10.30 am –
      • 1) RA 2) SRF 3) CO 4) YP-I – B.Com/BBA 5) YP-II
    •  27/9/2023, Reporting time – 10.00 am to 10.30 am –
      • YP-I – B.Sc. Agriculture/Any Graduate.
  • Venue – ICAR-Central Institute For Cotton Research, Near Hindustan LPG Depot, Pinjari, Wardha Road, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.cicr.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *