JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICAR-CIRCOT मुंबई येथे M.Sc. शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- ते रु. ५४,०००/- पर्यंतच्या विदयावेतनावर संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024

ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024 Indian Council Of Agriculture Research – Central Institute For Cotton Research, Mumbai invites Online application in prescribed format till last date 25/1/2024 & has arranged an interview on date 29/1/2024 for the posts of Research Associate & Senior Research Fellow. There are 3 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भा.कृ...– केंद्रीय कापूस संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध प्रकल्प अंतर्गत संशोधन सहयोगी आणि वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. २५/१/२०२४ विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २९/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भा.कृ.अ.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) संशोधन सहयोगी
  • २) वरिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. २५/१/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • संशोधन सहयोगी –
      • ४० वर्षे – पुरुष
      • ४५ वर्षे – स्त्री
    • वरिष्ठ संशोधन अध्ययेता – 
      • ३५ वर्षे – पुरुष 
      • ४० वर्षे – स्त्री 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) संशोधन सहयोगी –
      • M.Sc. शिक्षित  – रु. ४९,०००/- दरमहा
      • Ph.D. शिक्षित – रु. ५४,०००/- दरमहा
    • २) वरिष्ठ संशोधन अध्ययेता –
      • १ ले आणि २ रे वर्ष – रु. ३१,०००/- दरमहा
      • ३ रे वर्ष – रु. ५,०००/- दरमहा
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://circot.icar.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – manojkumarpuniya114@gmail.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – (PDF/वेबसाईट बघावी)
    • दि. २९/१/२०२४ –
      • १) संशोधन सहयोगी – सकाळी १०.०० वाजता
      • २) वरिष्ठ संशोधन अध्ययेता – सकाळी ११.३० वाजता
  • मुलाखतीचे ठिकाण – भा.कृ...– केंद्रीय कापूस संशोधन संस्था, अदेनवाला रोड, फाईव्ह गार्डन्स, माटुंगा, मुंबई – ४०००१९.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://circot.icar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024

  • Recruitment place – Mumbai
  • Posts’ name –
    • 1) Research Associate
    • 2) Senior Research Fellow
  • Total vacancies – 3 posts.
  • Fellowship – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Research Associate –
      • For M.Sc. – Rs. 49,000/- pm
      • For Ph.D. – Rs. 54,000/- pm
    • 2) Senior Research Fellow –
      • For 1st & 2nd year – Rs. 31,000/- pm
      • For 3rd year – Rs. 35,000/- pm
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Research Associate –
      • 40 years – Male 
      • 45 years – Female
    • Senior Research Fellow – 
      • 35 years – Male 
      • 40 years – Female
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://circot.icar.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail Id for application – manojkumarpuniya114@gmail.com.
  • Last date for application – 25/1/2024 till 5.30 pm.
  • Interview date & time – (Refer PDF/Visit website) –
    • 29/1/2024
      • Research Associate – 10.00 am 
      • Senior Research Fellow – 11.30 am
  • Venue – ICAR-CIRCOT, Adenwala Road, Five Gardens, Matunga, Mumbai 400 019.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://circot.icar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *