JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICAR-DOGR, पुणे येथे रु. ३१,०००/- ते रु. ५४,०००/- दरमहा वेतनमानाच्या नोकरीची संधी

ICAR-DOGR Pune Job Recruitment 2022

ICAR-DOGR Pune Job Recruitment 2022 – Icar-Directorate Of Onion & Garlic Research, Pune invites Online applications in prescribed format till the last date 14/9/2022 & has arranged interview (In Person/online through videoconferencing) for the shortlisted candidates for the contractual posts of Research Associates & Senior Research Fellow. There are total 2 posts. The job location is Rajgurunagar, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भाकृअनुप-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे  यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे  प्रकल्प अंतर्गत कंत्राटी संशोधन सहयोगी आणि वरिष्ठ संशोधन सहकारी पदभरतीसाठी दि. १४/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत (व्यक्तिशः/ ऑनलाईन) आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

भाकृअनुप-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती संशोधन सहयोगी आणि वरिष्ठ संशोधन सहकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण राजगुरूनगर, पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/९/२०२२ 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – दि. १२/४/२०२३ (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –
    • १) संशोधन सहयोगी – रु. ५४,०००/- दरमहा 
    • २) वरिष्ठ संशोधन सहकारी – रु. ३१,०००/- दरमहा 
  • वयोमर्यादा – ४० वर्षे – पुरुष आणि रु. ४५ वर्षे – स्त्री 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, मुलाखत वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dogr.icar.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – recruitment.dogr@icar.gov.in
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ https://dogr.icar.gov.in येथे जाहीर केली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – भाकृअनुप-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे (व्यक्तिशः) (ऑनलाईन –  कॉन्फरन्सच्या माध्यमातून).

ICAR-DOGR Pune Job Recruitment

  • Recruitment Place – Rajgurunagar, Pune
  • Posts Name – Research Associates & Senior Research Fellow
  • Total Vacancies –
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 12/4/2023 (Ref. PDF/Visit website)
  • Payment –
    • 1) Research Associates – Rs. 54,000/- pm (Ref. PDF/Visit website)
    • 2)Senior Research Fellow – Rs. 31,000/- pm (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 40 years for men & 45 years for women (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dogr.icar.gov.in
  • Mode of application – Online
  • E-Mail Id for application – recruitment.dogr@icar.gov.in
  • Last date for application – 14/9/2022
  • Interview date & time will be declared on website – https://dogr.icar.gov.in
  • Venue – ICAR-DOGR, Rajguru, Pune (In Person) (online through videoconferencing)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *