JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भाकृसंप-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (ICAR-DOGR), पुणे येथे M.Sc. (Agriculture) शिक्षितांसाठी रु. २८,०००/- ते रु. ३१,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रकल्प सहयोगी-II (PA-II)/कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदावर नोकरीची संधी

ICAR-DOGR Pune JRF/PA Recruitment 2024

ICAR-DOGR Pune JRF/PA Recruitment 2024 – ICAR-Directorate Of Onion & Garlic Research, Pune invites Offline application in prescribed format& has arranged interview on date 9/07/2024 for the posts of Junior Research Fellow & Project Associate-II. There are 2 posts. The job location is Rajgurunagar, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भाकृसंप-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (ICAR-DOGR), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत कनिष्ठ संशोधन अध्ययेता आणि प्रकल्प सहयोगी-II पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ९/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली. या भरती अंतर्गत  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भाकृसंप-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (ICAR-DOGR), पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ संशोधन अध्ययेता २) प्रकल्प सहयोगी-II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण राजगुरूनगर, पुणे 
अर्ज पद्धती  ऑफलाईन
मुलाखतीची तारीख  दि. ९/०७/२०२४ सकाळी १०.०० वाजता.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे (पुरुष) आणि ४० वर्षे (महिला). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • कनिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३१,०००/- दरमहा.
    • प्रकल्प सहयोगी-II – रु. २८,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, मुलाखत वेळापत्रक, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://dogr.icar.gov.in येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – recruitment.dogr@icar.gov.in.
  • मुलाखतीचे ठिकाण – भाकृसंप-कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे – ४१०५०५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://dogr.icar.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

ICAR-DOGR Pune JRF/PA Recruitment 2024

  • Recruitment Place – Rajgurunagar, Pune.
  • Posts Name – 1) Junior Research Fellow 2) Project Associate-II 
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Junior Research Fellow – Rs. 31,000/- pm.
    • 2) Project Associate-II – Rs. 28,000/- pm.
  • Age limit – 35 years for men & 40 years for women. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, interview schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://dogr.icar.gov.in.
  • Mode of application – Offline.
  • E-Mail ID – recruitment.dogr@icar.gov.in.
  • Interview date & time – 9/07/2024 at 10.00 am.
  • Venue – ICAR-Directorate Of Onion & Garlic Research, Rajguru Nagar, Pune – 410505.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://dogr.icar.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *