JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICAR-IARI, नवी दिल्ली येथे १२ वी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहायक-I आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर संशोधन अध्ययेता-I पदावर नोकरीची संधी

ICAR-IARI New Delhi Job Recruitment 2023

ICAR-IARI New Delhi Job Recruitment 2023Indian Council Of Agricultural Research – Indian Agricultural Research Institute, New Delhi invites Online applications in prescribed format till last date 10/4/2023 & has arranged an interview on the date 13/4/2023 for the posts of Research Fellow-I & Project assistant–I. There are 2 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय कृषी संशोधन परिषद – भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे संशोधन अध्ययेता-I आणि प्रकल्प सहायक-I पदभरतीसाठी दि. १०/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १३/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय कृषी अनुसंधान परिषद – भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती संशोधन अध्ययेता-I आणि प्रकल्प सहायक-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अर्ज पद्धती  ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १०/४/२०२३.
  • वयोमर्यादा – संशोधन अध्ययेता-I – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • संशोधन अध्ययेता-I – रु. ३५,०००/- दरमहा.
    • प्रकल्प सहायक-I – रु. १८,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://iari.res.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – SANH.IARI@gmail.com.
  • मुलाखतीची पद्धती – ऑनलाईन.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १३/४/२०२३ सकाळी १०.०० वाजतापुढे.
  • मुलाखतीचे ठिकाण – पर्यावरण विज्ञान विभाग, भा. कृ. अनु. . – केंद्रीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली. (PDF/वेबसाईट बघावी)

ICAR-IARI New Delhi Job Recruitment

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – Research Fellow-I & Project assistant–I.
  • Total vacancies – 2
  • Age limit – Research Fellow-I – 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • Research Fellow-I – Rs. 35,000/- pm.
    • Project assistant–I – Rs. 18,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://iari.res.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for applications – SANH.IARI@gmail.com.
  • Mode of interview – Online.
  • Interview date & time – 13/4/2023 from 10.00 am onwards.
  • Venue – Division of Environment Science, ICAR-IARI, New Delhi. (Ref. PDF/Visit website)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *