JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICAR-NBSSLUP अंतर्गत रु. १९,९००/- ते रु. १,१५,१००/- पर्यंतच्या वेतनावर खासगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक पदांच्या एकूण १५ भरतींसाठी अर्जाची सूचना

ICAR-NBSSLUP Administrative Recruitment 2024

ICAR-NBSSLUP Administrative Recruitment 2024 Indian Council Of Agricultural Research – National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Nagpur invites applications from employees working in ICAR System/Central/State Government/Union Territories/Autonomous Bodies/PSUs till last date 24/1/2024 for the posts of Private Secretory, Personal Assistant, Upper & Lower Division Clerk at their Nagpur & different regional centres. There are 15 posts. The job location is Nagpur, Bangalore, Kolkata, New Delhi & Jorhat. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या नागपूर आणि विभागीय केंद्रे बंगलोर, कोलकाता, नवी दिल्ली आणि जोरहाट येथे खासगी सचिव, वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक पदभरतीसाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या विभागीय संस्था/केंद्र/राज्य/केंद्रशासित प्रदेश/स्वायत्त संस्था/लोकसहभागातील उपक्रम येथे कार्यरत दि. २४/१/२०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) खासगी सचिव २) वैयक्तिक सहाय्यक ३) वरिष्ठ श्रेणी लिपिक ४) कनिष्ठ श्रेणी लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर, बंगलोर, कोलकाता, नवी दिल्ली आणि जोरहाट.
अर्ज पद्धती PDF/वेबसाईट बघावी.
अर्जाची शेवटची तारीख दि. २४/१/२०२४. 
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) खासगी सचिव – रु. ४७,६००/- ते रु. १,१५,१००/-.
    • २) वैयक्तिक सहाय्यक – रु. ४४,९००/- ते रु. १,४२,४००/-.
    • ३) वरिष्ठ श्रेणी लिपिक – रु. २५,४००/- ते रु. ८१,१००/-.
    • ) कनिष्ठ श्रेणी लिपिक – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • ई-मेल पत्ता – director.nbsslup@icar.gov.in.
  • पत्ता – भा.कृ.अनु..राष्ट्रीय मृदा संरक्षण आणि भूमी उपयोग नियोजन ब्युरो, अमरावती रोड, नागपूर – ४४००३३.

ICAR-NBSSLUP Administrative Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur, Bangalore, Kolkata, New Delhi & Jorhat.
  • Name of the posts –
    • 1) Private Secretory
    • 2) Personal Assistant
    • 3) Upper Division Clerk
    • 4) Lower Division Clerk  
  • No. of posts – 15 posts.
  • Age limit – Not exceeding 56 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Private Secretory – Rs. 47,600/- to Rs. 1,15,100/-.
    • 2) Personal Assistant – Rs. 44,900/- to Rs. 1,42,400/-.
    • 3) Upper Division Clerk Rs. 25,400/- to Rs. 81,100/-.
    • 4) Lower Division Clerk Rs. 19,900/- to Rs. 63,200/-.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, educational qualification, other instructions etc. about above posts ref. PDF.
  • Last date for application – 24/1/2024. 
  • E-Mail ID – director.nbsslup@icar.gov.in.
  • Address – ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road Nagpur – 440033.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *