Table of Contents
ICMR-NIRRCH PA-I/SAA Recruitment 2024
ICMR-NIRRCH PA-I/SAA Recruitment 2024 – Indian Council Of Medical Research – National Institute For Reproductive & Child Health, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 11/12/2024 for the posts of Project Associate-I in various disciplines & Scientific Administrative Assistant/Field Worker for the project. There are total 4 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय वैदयकीय संशोधन परिषद राष्ट्रीय प्रजनन आणि बाळ स्वास्थ्य संशोधन संस्था मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/क्षेत्र कामगार आणि विविध प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ११/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
ICMR-NIRRCH मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) प्रकल्प सहयोगी-I २) वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/क्षेत्र कामगार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | परळ, मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ११/१२/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी १.००, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.१५. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्रकल्प सहयोगी-I – ३५ वर्षे.
- २) वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/क्षेत्र कामगार – ५० वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्रकल्प सहयोगी-I – रु. ३१,७५०/- ते रु. ३९,३७०/-.
- २) वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक/क्षेत्र कामगार – रु. २२,८६०/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nirrh.res.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://projectappli.nirrh.res.in/.
- सदर पदभरतीविषयी मुलाखत आणि इतर अदययावत माहितीसाठी https://nirrh.res.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
ICMR-NIRRCH PA-I/SAA Recruitment 2024
- Place of recruitment – Parel, Mumbai.
- Name of the posts –
- 1) Project Associate-I – i) Genetic Counsellor ii) Technical Officer
- 2) Scientific Administrative Assistant/Field Worker
- 1) Project Associate-I – i) Genetic Counsellor ii) Technical Officer
- No. of posts – 4 posts.
- Payment – (For more information ref. PDF/Visit website) –
- 1) Project Associate-I – Rs. 31,750/- to Rs. 39,370/-.
- 2) Scientific Administrative Assistant/Field Worker – Rs. 22,860/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Associate-I – 35 years.
- 2) Scientific Administrative Assistant/Field Worker – 50 years.
- For detailed information about educational qualifications, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nirrh.res.in/.
- For online application visit weblink – https://projectappli.nirrh.res.in/.
- Interview date & time – 11/12/2024 11.00 am to 1.00 pm, reporting time – 10.15 am.
- Venue – ICMR-National Institute for Research in Reproductive & Child Health, J.M. Street, Parel, Mumbai – 400012.
- For updates about said recruitment visit website – https://nirrh.res.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.