JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICMR-NIRRCH मुंबई येथे 12th Science/B.Sc. or M.Sc. Nutrition शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II आणि रु. २८,०००/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III पदांच्या एकूण ५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ICMR-NIRRCH PTS Recruitment 2024

ICMR-NIRRCH PTS Recruitment 2024 Indian Council Of Medical Research – National Institute For Reproductive & Child Health, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on  date 7/3/2024 for the posts of Project Technical Support III & Project Technical Support II at Parel, Mumbai. There are total 5 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय आयुर्विज्ञान वैदयकीय संशोधन परिषद – राष्ट्रीय प्रजनन आणि बाळ स्वास्थ्य संशोधन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ७/३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ICMR-NIRRCH भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III
  • २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण परळ, मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. ७/३/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ०१.००, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.००.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III – ३५ वर्षे.
    • २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II – ३० वर्षे.
  • वेतनमान (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III – रु. २८,०००/- दरमहा.
    • २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II –  रु. २०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nirrh.res.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – मॉडेल ग्रामीण आरोग्य संशोधन युनिट (MRHRU), उपजिल्हा रुग्णालय, तटीय महामार्ग, आगर, डहाणू, ४०१६०२, जिल्हा पालघर, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी मुलाखत आणि इतर अदययावत माहितीसाठी https://nirrh.res.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICMR-NIRRCH PTS Recruitment 2024

  • Place of recruitment – Parel, Mumbai.
  • Name of the posts
    • 1) Project Technical Support III 
    • 2) Project Technical Support II
  • No. of posts – 5 posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit(Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Technical Support III – 35 years.
    • 2) Project Technical Support II – 30 years.
  • Payment(Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Technical Support III – Rs. 28,000/- pm.
    • 2) Project Technical Support II – Rs. 20,000/- pm.
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nirrh.res.in/.
  • Interview date & time – 7/3/2024 11.00 am to 01.00 pm, reporting time – 10.00 am.
  • Venue – Model Rural Health Research Unit (MRHRU), Sub District Hospital Compound, Costal Highway, Agar, Dahanu 401602, District Palghar, Maharashtra.
  • For updates about said recruitment visit website – https://nirrh.res.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *