JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICMR-NIRRCH मुंबई येथे GNM/B.Sc. Nursing/DMLT शिक्षितांसाठी रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II आणि प्रकल्प परिचारिका – II पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

ICMR-NIRRCH PTS&PN Job Recruitment 2023

ICMR-NIRRCH PTS&PN Job Recruitment 2023 Indian Council Of Medical Research – National Institute For Reproductive & Child Health, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on  date 25/10/2023 for the posts of Project Technical Support II & Project Nurse Parel, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद राष्ट्रीय प्रजनन आणि बाळ स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II आणि प्रकल्प परिचारिका – II पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २५/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ICMR-NIRRCH भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट II
  • २) प्रकल्प परिचारिका – II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण परळ, मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दि. २५/१०/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ०१.००, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.३०.
  • वयोमर्यादा – ३० वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान रु. २०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nirrh.res.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद राष्ट्रीय प्रजनन आणि बाळ स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई, जे. एम. स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी मुलाखत आणि इतर अद्ययावत माहितीसाठी https://nirrh.res.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ICMR-NIRRCH PTS&PN Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Parel, Mumbai.
  • Name of the posts
    • 1) Project Technical Support II
    • 2) Project Nurse – II
  • No. of posts – 2 posts
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit30 years. (See table/Ref. PDF/Visit website) 
  • PaymentRs. 20,000/- pm. (For more information see table/ref. PDF/Visit website) 
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nirrh.res.in/.
  • Interview date & time – 25/10/2023 11.00 am to 01.00 pm, reporting time – 10.30 am.
  • Venue – ICMR-National Institute for Research in Reproductive and Child Health, J.M. Street, Parel, Mumbai 400012, Maharashtra.
  • For updates about said recruitment visit website – https://nirrh.res.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *