JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICMR-NIRRCH अंतर्गत वणी, जि. नाशिक, नंदुरबार आणि मुंबई येथे रु. ५६,०००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक ब (बिगर वैदयकीय) आणि रु. ६७,०००/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक क (बिगर वैदयकीय) पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICMR-NIRRCH Scientist (Non-Medical) Job 2024

ICMR-NIRRCH Scientist (Non-Medical) Job 2024 –  Indian Council Of Medical Research – National Institute For Reproductive & Child Health, Mumbai invites Online applications till the last date 15/05/2024 to fill up the posts of Scientist B (Non-Medical) & Scientist C (Non-Medical) for project at Vani, District Nashik, Nandurbar & Mumbai. There are 3 posts. The job location is Vani, Nashik District, Nandurbar & Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय वैदयकीय संशोधन परिषद – राष्ट्रीय प्रजनन आणि बाळ स्वास्थ्य संशोधन संस्था, मुंबई (ICMR-NIRRCH) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथे प्रकल्पासाठी वैज्ञानिक ब (बिगर वैदयकीय) आणि वैज्ञानिक क (बिगर वैदयकीय) पदभरतीसाठी दि. १५/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ICMR-NIRRCH भरती २०२४

या पदांसाठी भरती वैज्ञानिक ब (बिगर वैदयकीय) आणि वैज्ञानिक क (बिगर वैदयकीय)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण वणी, जि. नाशिक, नंदुरबार आणि मुंबई.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/०५/२०२४ 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • वैज्ञानिक ब (बिगर वैदयकीय) – रु. ५६,०००/- दरमहा.
    • वैज्ञानिक क (बिगर वैदयकीय) – रु. ६७,०००/- दरमहा.
  • वयोमर्यादा – (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) –
    • वैज्ञानिक ब (बिगर वैदयकीय) – ३५ वर्षे.
    • वैज्ञानिक क (बिगर वैदयकीय) – ४० वर्षे.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/ आणि https://nirrch.res.in/ येथे भेट दया.
  • अर्जासाठी वेबलिंक – https://project.nirrch.res.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://main.icmr.nic.in/ आणि https://nirrch.res.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICMR-NIRRCH Scientist (Non-Medical) Job 2024

  • Place of recruitment – Vani, Nashik District, Nandurbar & Mumbai.
  • Name of the posts – 1) Scientist B (Non-Medical) 2) Scientist C (Non-Medical)
  • No. of posts – 3 posts.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Scientist B (Non-Medical) – 35 years.
    • 2) Scientist C (Non-Medical) – 40 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Scientist B (Non-Medical) – Rs. 56,000/- pm.
    • 2) Scientist C (Non-Medical) – Rs.67,000/- pm.
  • For detailed information about educational qualifications, terms & conditions,application procedure, prescribed format application form, other information about above posts please ref. PDF/Visit website – https://main.icmr.nic.in/ & https://nirrch.res.in/.
  • Mode of application – Online
  • Application link – https://project.nirrch.res.in/.
  • Last date for application – 15/05/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/ & https://nirrch.res.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *