JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICMR-NIV, बंगलोर युनिट येथे १२ वी उत्तीर्ण, पदविकाधारक, पदवीधर उमेदवारांना रु. १८,०००/- ते रु. २४,५००/- वेतनावर नोकरीची संधी

ICMR-NIV Banglore Job Recruitment 2022

ICMR-NIV Banglore Job Recruitment 2022 – Indian Council Of Medical Research-National Institute Of Virology, Banglore unit invites Offline applications in prescribed format has arranged interview on date 6/1/2023 for the various posts. The job location is Banglore. There are 7 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, बंगलोर युनिट (ICMR-NIV) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प तंत्रज्ञ-क (प्रयोगशाळा), डेटा एन्ट्री ऑपरेटर (श्रेणी-ब ), प्रकल्प तंत्रज्ञ-III पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ६/१/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, मुंबई युनिट भरती २०२२

या पदांसाठी भरती १) प्रकल्प तंत्रज्ञ-क (प्रयोगशाळा) २) डेटा एन्ट्री ऑपरेटर (श्रेणी-ब) ३) प्रकल्प तंत्रज्ञ-III 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७ जागा.
नोकरीचे ठिकाण बंगलोर
अर्ज पद्धती  ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ६/१/२०२३  रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.००
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी)
    • प्रकल्प तंत्रज्ञ-क (प्रयोगशाळा)/प्रकल्प तंत्रज्ञ-III – ३० वर्षे
    • डेटा एन्ट्री ऑपरेटर (श्रेणी-ब) – २८ वर्षे
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रकल्प तंत्रज्ञ-क (प्रयोगशाळा)/डेटा एन्ट्री ऑपरेटर (श्रेणी-ब) – रु. २४,५००/- दरमहा
    • प्रकल्प तंत्रज्ञ-III – रु. १८,०००/- दरमहा  
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.niv.co.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणि इतर विहित प्रमाणपत्रे आणावीत.
  • उमेदवारांना सकाळी ९.३० नंतर प्रवेश दिला जाणार नाही.
  • मुलाखतीचे ठिकाण – भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च, आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ, ट्रम्पेट बसस्टॉप, पूजनहल्ली रोड, कन्नमंगला पोस्ट, देवनहल्ली तालुक, बंगलोर – ५६२११० कर्नाटक.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.niv.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ICMR-NIV Banglore Job Recruitment

  • Recruitment Place – Banglore
  • Posts Name – 1) Project Technician-C (Lab) 2) Data Entry Operator (Grade-B) 3) Project Technician-III 
  • Total Vacancies – 7.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Project Technician-C (Lab)/Data Entry Operator (Grade-B) – Rs. 24,500/- pm 
    • Project Technician-III – Rs. 18,000/- pm 
  • Age limit – (Ref. PDF/Visit website)
    • Project Technician-C (Lab)/Project Technician-III – 30 years
    • Data Entry Operator (Grade-B) – 28 years
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.niv.co.in/.
  • Mode of application – Offline.
  • Candidate must bring his/her duly filled in application form along with other prescribed certificates for interview.
  • Interview date & time- 6/1/2023 Reporting time09:00 am – 10:30 am.
  • Candidates arriving late after 09:30 am will not be entertained under any circumstances.
  • Venue – ICMR- National Centre for Disease Informatics and Research, Near International Airport, Trumpet Bus Stop, Poojanahalli Road, Kannamangala Post, Devanahalli Taluk, Bangalore – 562110 Karnataka.
  • For updates about said recruitment visit website – https://www.niv.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *