वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NIV मुंबई येथे रु. ४०,०००/- दरमहा वेतनमान अंतर्गत महत्वाच्या पदभरतींची सूचना

ICMR-NIV Mumbai Job Recruitment 2022

ICMR-NIV Mumbai Job Recruitment 2022 – Indian Council Of Medical Research-National Institute Of Virology, Mumbai unit has arranged interview on date 31/10/2022 for the contractual posts of Research Associate-III. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, मुंबई युनिट यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कंत्राटी संशोधन सहयोगी-III पदभरतीसाठी दि. ३१/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, मुंबई युनिट भरती २०२२

या पदांसाठी भरतीसंशोधन सहयोगी-III
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणमुंबई 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ३१/१०/२०२२  सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत (सकाळी ११.०० वाजेनंतर उमेदवारांना प्रवेश नाही)
मुलाखतीचे ठिकाण भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, मुंबई युनिट, हाफकिन इन्स्टिटयूट कंपाउंड, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई – ४०००१२. लँडमार्क – टाटा रुग्णालय/ KEM रुग्णालयासमोर.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी
  • कंत्राट कालावधी – ६ महिने
  • वेतनमान  रु. ४०,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)  
  • वयोमर्यादा – ४० वर्षे 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://main.icmr.nic.in/ किंवा  https://main.icmr.nic.in/career-opportunity येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://main.icmr.nic.in/ किंवा  https://main.icmr.nic.in/career-opportunity येथे वेळोवेळी भेट द्या.

ICMR-NIV Mumbai Job Recruitment

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Research Associate-III
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 6 months (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 40,000/- pm (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 40 years
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://main.icmr.nic.in/ or https://main.icmr.nic.in/career-opportunity
  • Interview date & time – 31/10/2022  10.00 am to 11.00 am
  • Candidates arriving late after 11.00 am will not be allowed.
  • Venue – ICMR-National Institute of Virology, Mumbai Unit Haffkine Institute Compound, Acharya Donde Marg, Parel, Mumbai – 400012. Land Mark: Opp. TATA Hospital / KEM Hospital.
  • For updates about said recruitment visit website – https://main.icmr.nic.in/ or https://main.icmr.nic.in/career-opportunity regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

स्वा. स्व. श्री. शिवाजी नाथाजी पाटील ग्रा. बि. शेती सह. क्रे. संस्था मर्या., जि. कोल्हापूर – १० वी पास/इतर ; शिपाई/इतर पदांसाठी मुलाखत आयोजित

SP Patsanstha Recruitment 2025 - Freedomfighter Late Mr. Shivaji Nathaji Patil Gramin Bigar Sheti Sahakari Credit Sanstha......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *