JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेड (ICSIL), नवी दिल्ली अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २०, ३५७/- दरमहा वेतनावर फायरमन पदावर नोकरीची संधी

ICSIL Job Recruitment 2023

ICSIL Job Recruitment 2023 – Intelligent Communication Systems India Ltd., (ICSIL), New Delhi invites Online applications till last date 14/03/2023 to fill up posts of Fireman at Central Research Institute for Homoeopathy (CRIH). There are 3 vacancies. The job location is New Delhi.  The Official website & PDF/Advertise is given below.

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेड ICSIL), नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार होमिओपॅथी केंद्रीय संशोधन संस्था येथे अग्निशामक विमोचक पदभरतीसाठी दि. १४/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेड ICSIL), नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती अग्निशामक विमोचक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून १२ वी उत्तीर्ण. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/३/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २०,३५७/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • नोंदणी शुल्क – रु. १०००/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://icsil.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://icsil.in/app/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://icsil.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Intelligent Communication Systems India Ltd., (ICSIL), New Delhi Job Recruitment

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – Fireman.
  • Total vacancies – 3.
  • Educational qualification – 12th Pass from the recognized board. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not exceeding 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 20, 357/-.(Ref. PDF/Visit website) 
  • Registration fee – Rs. 1,000/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://icsil.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://icsil.in/app/.
  • Last date for application date –  14/3/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://icsil.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *