JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IDEMI मुंबई येथे माजी-ITI उमेदवारांसाठी २९ ट्रेड शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची सूचना

 IDEMI Apprenticeship Notification 2023

IDEMI Apprenticeship Notification 2023 – Institute For Design Of Electrical Measuring Instruments, Mumbai (IDEMI) invites Online applications from Ex-ITI candidates till last date 20/4/2023 for the engagement of Trade Apprentices for year 2023-2024. There are total 29 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इन्स्ट्रूमेंट्स, मुंबई (IDEMI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२३-२०२४ साठी विविध ट्रेड शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी माजीITI उमेदवारांकडून दि. २०/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल मेझरिंग इन्स्ट्रूमेंट्स मुंबई (IDEMI) भरती २०२३

या पदांसाठी भरती ट्रेड शिकाऊ उमेदवार –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २९ जागा.
नोकरीचे ठिकाण मुंबई. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती  ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. २०/४/२०२३
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या NCVT पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.idemi.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – admin@idemi.org.
  • पत्ता – IDEMI, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, चुनाभट्टी, शीव (पू.), मुंबई – ४०००२२.

IDEMI Apprenticeship Notification 2023

  • Place of training – Mumbai. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name –
  • Total no. of posts – 29.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Candidates should be registered at NCVT portal – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://www.idemi.org/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
  • E-Mail ID for application – admin@idemi.org.
  • Last date for application – 20/4/2023.
  • Address – IDEMI, Eastern Express Highway, Chunabhatti, Sion (E.), Mumbai – 400022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *