JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IGGMC नागपूर येथे ८ वैदयकीय पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IGGMC Medical Recruitment 2024

IGGMC Medical Recruitment 2024 – Dean, Indira Gandhi Government Medical College, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 12/09/2024 & has arranged interview on date 17/09/2024 to fill up posts of Assistant Professor in various disciplines, Lecturer & Specialist Medical Officer. There are total 8 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विशेषज्ञ वैदयकीय अधिकारी, अधिव्याख्याता आणि विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १२/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १७/०९/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ८ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती स्वहस्ते. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/०९/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iggmc.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १७/०९/२०२४ दुपारी १.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.iggmc.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

IGGMC Medical Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name –
    • 1) Assistant Professor in various disciplines
    • 2) Epidemiologist & Specialist cum Lecturer
    • 3) Specialist Medical Officer
  • Total vacancies – 8 posts.
  • Educational qualifications – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure ref. PDF/Visit website – https://www.iggmc.org/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Dean’s Office, Indira Gandhi Government Medical College, Nagpur.
  • Last date for application – 12/09/2024 till 4.00 pm.
  • Interview date & time – 17/09/2024 at 1.00 pm.
  • Venue – Dean’s Office, Indira Gandhi Government Medical College, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.iggmc.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *