JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (IGGMC), नागपूर येथे रु. ५७,६६०/- दरमहा वेतनावर वैज्ञानिक क (जैव-औषधी) आणि रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IGGMC Nagpur Job Recruitment 2023

IGGMC Nagpur Job Recruitment 2023 – Indira Gandhi Government Medical College, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 10/5/2023 & has arranged interview on date 15/5/2023 for shortlisted candidates for the posts of Scientist C (Bio-Medical) & Research Assistant post at Department Of Respiratory Medicine, IGGMC, Nagpur. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या रेस्पिरेटरी मेडिसिन विभाग, नागपूर येथे वैज्ञानिक क (जैव-औषधी) आणि संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी दि. १०/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांसाठी दि. १५/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैज्ञानिक क (जैव-औषधी) २) संशोधन सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि टपाल/हस्तदेय.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १०/५/२०२३.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    •  १) वैज्ञानिक क (जैव-औषधी) – रु. ५७,६६०/- दरमहा.
    • २) संशोधन सहाय्यक – रु. ३१,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.iggmc.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – respimed927@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, रेस्पिरेटरी मेडिसिन विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सी ए रोड, नागपूर – ४४००१८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/५/२०२३ सकाळी ११.०० वाजता. (फक्त निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – रेस्पिरेटरी मेडिसिन विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.iggmc.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Indira Gandhi Government Medical College, Nagpur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – 1) Scientist C (Bio-Medical) 2) Research Assistant
  • Total vacancies – 3
  • Educational qualifications – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not exceeding 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Scientist C (Bio-Medical) – Rs. 57,660/- pm.
    • 2) Research Assistant – Rs. 31,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.iggmc.org/.
  • Mode of applications – Online & By Post/By Hand.
  • E-Mail ID for applications – respimed927@gmail.com.
  • Address for applications – Professor & Head, Department Of Respiratory Medicine, Indira Gandhi Government Medical College, CA Road, Nagpur – 440018.
  • Last date for application – 10/5/2023.
  • Interview date & time – 15/5/2023 at 11.00 am. (Only for shortlisted candidates)
  • Venue – Department Of Respiratory Medicine, Indira Gandhi Government Medical College, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.iggmc.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *