JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय (IGGMC), नागपूर येथे अनोंदणीकृत कनिष्ठ निवासी-I, II, III, गृह अधिकारी आणि निबंधक पदांच्या एकूण ६६ भरतींसाठी अर्जाची सूचना

IGGMC Nagpur JR/HO/R Recruitment 2024

IGGMC Nagpur JR/HO/R Recruitment 2024 – Indira Gandhi Government Medical College, Nagpur invites Offline applications till last date 16/1/2024 & has arranged interview on date 24/1/2024 for shortlisted candidates for the posts of Unregistered Junior Residents-I, II, III, House Officer & Registrar. There is 66 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अनोंदणीकृत कनिष्ठ निवासी-I, II, III, गृह अधिकारी आणि निबंधक पदभरतीसाठी दि. १६/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी दि. २४/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती अनोंदणीकृत कनिष्ठ निवासी-I, II, III, गृह अधिकारी आणि निबंधक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६६ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती स्वहस्ते. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. १६/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ३५ वर्षे (आरक्षण प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १००/-.
  • उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जासोबत अर्ज शुल्क भरणा पावती जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – अधिष्ठाता यांचा कक्ष, इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर, सेंट्रल अव्हेन्यू रोड, रेल्वे स्टेशनजवळ, नागपूर – ४४००१८.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.iggmc.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता यांचा कक्ष, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, सेंट्रल अव्हेन्यू रोड, रेल्वे स्टेशनजवळ, नागपूर – ४४००१८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/१/२०२४ दुपारी १२.०० वाजता. (मुलाखतीस पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचा कक्ष, इंदिरा गांधी शासकीय वैदयकीय महाविदयालय, नागपूर, सेंट्रल अव्हेन्यू रोड, रेल्वे स्टेशनजवळ, नागपूर – ४४००१८.

IGGMC Nagpur JR/HO/R Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur
  • Post’s Name – Unregistered Junior Residents-I, II, III, House Officer & Registrar
  • Total no. of vacancies – 66 posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Junior Resident – 30 years (General class) & 35 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application form fee – Rs. 100/-.
  • Candidates must attach receipt of processing charges along with the filled form.
  • Address to purchase application form – Dean office, IGGMC, Nagpur.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.iggmc.org/.
  • Mode of application – In Person
  • Address for application – Dean’s office, Indira Gandhi Government Medical College, Nagpur, Central Avenue Road, Near Railway Station, Nagpur – 440018.
  • Last date for application – 16/1/2024 till 5.00 pm
  • Interview date & time – 24/1/2024 at 12.00 pm. (For shortlisted candidates)
  • Venue – Dean’s Office, Indira Gandhi Government Medical College, Nagpur, Central Avenue Road, Near Railway Station, Nagpur – 440018.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *