JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत सरकार टाकसाळ, मुंबई येथे रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर सल्ल्लागार (Welder) आणि (Moulder) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IGM Mumbai Job Recruitment 2022

IGM Mumbai Job Recruitment 2022India Government Mint, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 26/11/2022 from the employees retired from Govt./PSU/SPMCIL services for the posts of Consultant (Welder) & (Moulder). There are 3 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत सरकार टाकसाळ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सल्लागार – (Welder) आणि (Moulder) पदभरतीसाठी शासकीय/PSU/SPMCIL सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून दि. २६/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत सरकार टाकसाळ मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती सल्लागार – (Welder) आणि (Moulder)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती नोंदणी टपाल/जलदगती टपाल (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/११/२०२२
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि igmmumbai.spmcil.com येथे भेट द्या.

India Government Mint, Mumbai Job Recruitment

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the post – Consultant (Welder) & (Moulder)
  • No. of vacancies – 3
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 30,000/- pm.
  • Age limit – Not exceeding 65 years (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – igmmumbai.spmcil.com.
  • Mode of application – Registered Post/Speed Post.
  • Last date for application 26/11/2022 
  • Address for application – Chief General Manager, India Government Mint, Shahid Bhagatsingh Road, Fort, Mumbai – 400001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *