JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत सरकार टाकसाळ (IGM), मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १८,७८०/- ते रु. ६७,३९०/- वेतनावर कनिष्ठ तंत्रज्ञ आणि पदवीधर उमेदवारांसाठी रु. २१,५४०/- ते रु. ७७,१६०/- वेतनावर कनिष्ठ कार्यालय सहाय्यक व कनिष्ठ बुलियन सहाय्यक पदांच्या ६५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IGM Mumbai Job Recruitment 2023

IGM Mumbai Job Recruitment 2023India Government Mint, Mumbai invites Online applications till last date 15/6/2023 to 15/7/2023 for the posts of Junior Technician in various trades, Jr. Office Assistant & Jr. Bullion Assistant. There are 65 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत सरकार टाकसाळ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध ट्रेडचे कनिष्ठ तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक पदभरतीसाठी दि. १५/६/२०२३ ते दि. १५/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत सरकार टाकसाळ मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) विविध ट्रेड कनिष्ठ तंत्रज्ञ २) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक ३) कनिष्ठ बुलियन सहाय्यक  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६५ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/६/२०२३ ते दि. १५/७/२०२३
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • विविध ट्रेड कनिष्ठ तंत्रज्ञ – रु. १८,७८०/- ते रु. ६७,३९०/-.
    • कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक – रु. २१,५४०/- ते रु. ७७,१६०/-.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • विविध ट्रेड कनिष्ठ तंत्रज्ञ – २५ वर्षे.
    • कनिष्ठ कार्यालय सहाय्यक आणि कनिष्ठ बुलियन सहाय्यक – २८ वर्षे.
  • परीक्षा शुल्क – रु. ६००/- (UR/OBC/EWS category) आणि रु. २००/- (SC/ST/PWD category). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://igmmumbai.spmcil.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://igmmumbai.spmcil.com/.
  • पत्ता – भारत सरकार टाकसाळ, शाहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१.

India Government Mint Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the post – 1) Junior Technician in various trades 2) Jr. Office Assistant 3) Jr. Bullion Assistant
  • No. of vacancies – 65 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment(Ref. PDF/Visit website) – 
    • Junior Technician in various trades – Rs. 18,780/- to Rs. 67,390/-.
    • Jr. Office Assistant & Jr. Bullion Assistant – Rs. 21,540/- to Rs. 77,160/-.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Junior Technician in various trades – 25 years.
    • Jr. Office Assistant & Jr. Bullion Assistant – 28 years.
  • Examination fee – Rs. 600/- (UR/OBC/EWS category) & Rs. 200/- (SC/ST/PWD category). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – https://igmmumbai.spmcil.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://igmmumbai.spmcil.com/.
  • Date for application 15/6/2023 to 15/7/2023.
  • Address – India Government Mint, Shahid Bhagatsingh Road, Fort, Mumbai – 400001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *