JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, नवी दिल्ली येथे रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/- वेतनावर ४ चेअर प्रोफेसर पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

IGNOU New Delhi Job Recruitment 2023

IGNOU New Delhi Job Recruitment 2023 – Indira Gandhi National Open University, New Delhi invites Online as well as Offline applications in prescribed format till last date 31/1/2023 & 12/2/2023 respectively for the posts of Chair Professor. There are 4 vacancies. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे चेअर प्रोफेसर पदभरतीसाठी दि. ३१/१/२०२३ आणि दि. १२/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती चेअर प्रोफेसर –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली 
अर्ज पद्धती (PDF/वेबसाईट बघावी) –

  • ऑनलाईन
  • ऑफलाईन – नोंदणी टपाल/जलदगती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख   

(PDF/वेबसाईट बघावी) –

  • ऑनलाईन –  दि. ३१/१/२०२३ किंवा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसात, जे नंतर असेल ते
  • ऑफलाईन – दि. १२/२/२०२३ किंवा किंवा एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसात, जे नंतर असेल ते
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता/PDF पहा/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://www.ignou.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – http://www.ignou.ac.in/.
  • परिपूर्ण भरलेल्या ओंलीने अर्जाची प्रत दिलेल्या पत्त्यावर पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, शैक्षणिक समन्वय विभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, मैदान गढी, नवी दिल्ली – ११००६८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://www.ignou.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IGNOU New Delhi Job Recruitment

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – Chair Professor
  • Total vacancies – 4
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –http://www.ignou.ac.in/.
  • Mode of applications –
    • Online
    • Offline – Registered Speed/Speed Post.
  • Application link – http://www.ignou.ac.in/.
  • Last date for online application – 31/1/2023 or 30 days from the date of publication of advertisement in the Employment News, whichever is later.
  • Hard copy of submitted online application form should be sent to given address.
  • Address for offline application – Director, Academic Coordination Division, Indira Gandhi National Open University, Maidan Garhi, New Delhi- 110068.
  • Last date for offline application – 12/2/2023 or 30 days from the date of publication of advertisement in the Employment News, whichever is later.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.ignou.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *