JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IHM&CT सिल्व्हासा येथे रु. ४७,०००/- ते रु. १,५८,०००/- दरमहा वेतनाच्या ८ पदावर नोकरीची संधी

IHM&CT, SILVASSA Job Recruitment 2022

IHM&CT SILVASSA Job Recruitment 2022 – Institute of Hotel Management & Catering Technology, Karad-Silvassa, UT of Dadra and Nagar Haveli and Daman & Diu invites online applications till last date 14/9/2022 & has arranged interview on date 20/9/2022 for the various contractual posts.There are total 8 posts. The job location is Karad-Silvassa. The Official website & PDF/Advertise is given below.

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, कराड-सिल्व्हासा, केंद्रशासित प्रदेश दादर व नगर हवेली आणि दमण व दीव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कंत्राटी  पदभरतीसाठी दि. १४/९/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २०/९/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

 भरती २०२२

या पदांसाठी भरती १) प्राचार्य २) विभाग प्रमुख ३) वरिष्ठ व्याख्याता ४) व्याख्याता ५) सहायक व्याख्याता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या  ८ जागा 
नोकरीचे ठिकाण कराड-सिल्व्हासा
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/९/२०२२  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान –
    • १) प्राचार्य – रु. १,५८,०००/- दरमहा 
    • २) विभाग प्रमुख – रु. ९०,०००/- दरमहा 
    • ३) वरिष्ठ व्याख्याता – रु. ७५,०००/- दरमहा 
    • ४) व्याख्याता – रु. ६०,०००/- दरमहा 
    • ५) सहायक व्याख्याता – रु. ४७,०००/- दरमहा 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.ihmsilvassa.in आणि www.dnh.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – www.ihmsilvassa.in
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – ihmsilvassa@gmail.com 
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/९/२०२२  सकाळी ११.०० वाजता 
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रशासक सल्लागार यांचे परिषद सभागृह, विद्युत भवन, कांचींगम, दमण.

IHM&CT SILVASSA Job Recruitment

  • Recruitment Place – Karad-Silvassa
  • Posts Name – 1) Principal 2) Head of Department 3) Senior Lecturer 4) Lecturer 5) Assistant Lecturer 
  • Total Vacancies – 8
  • Nature of posts – Contract basis
  • Contract Period – 11 months (Ref. PDF/Visit website)
  • Payment –
    • 1) Principal – Rs. 1,58,000/- pm 
    • 2) Head of Department – Rs. 90,000/- pm 
    • 3) Senior Lecturer – Rs. 75,000/- pm 
    • 4) Lecturer – Rs. 60,000/- pm 
    • 5) Assistant Lecturer – Rs. 47,000/- pm 
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.ihmsilvassa.in & www.dnh.gov.in
  • Mode of application – Online
  • Website for application – www.ihmsilvassa.in. 
  • E-Mail Id for application – ihmsilvassa@gmail.com 
  • Last date for application – 14/9/2022 till 5.00 pm
  • Interview date & time – 20/9/2022  11.00 am
  • Venue – Conference Hall of Advisor to Administrator, Vidhyut Bhavan, Kachigam, Daman.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *