Table of Contents
IIIT Nagpur AAP Recruitment 2025
IIIT Nagpur AAP Recruitment 2025 – Indian Institute of Information Technology, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged interview date 24/06/2025 for the post of Adjunct Assistant Professor – Computer Science & Engineering. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अनुषंगिक प्राध्यापक – संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २४/०६/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | अनुषंगिक प्राध्यापक – संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २४/०६/२०२५ रिपोर्टींग टाइम – सकाळी ०९.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. ६५,०००/- दरमहा (PhD अर्हताधारकांसाठी)
- रु. ६०,०००/- दरमहा (बिगर PhD अर्हताधारकांसाठी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://iiitn.ac.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर, S.No. 140,141/1, भाऊ शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणीमागे, वारंगा गाव, पो.ऑ. डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर (महाराष्ट्र) – ४१११०८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://iiitn.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
IIIT Nagpur AAP Recruitment 2025
- Recruitment Place – Nagpur
- Posts Name – Adjunct Assistant Professor (AAP) –
- Total Vacancies – 1 post.
- Payment – (Ref. PDF/ Visit website) –
- Rs. 65,000/- per Month (For PhD Holders)
- Rs. 60,000/- per Month (For Non-PhD Holders)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://iiitn.ac.in/.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 24/06/2025 reporting time – 09.00 am.
- Venue – Indian Institute of Information Technology, Nagpur, S.No. 140,141/1 Behind Br. Sheshrao Wankhade Shetkari Sahkari Soot Girni, Village – Waranga, PO – Dongargaon (Butibori), District – Nagpur (Maharashtra) – 441108.
- For updates about said recruitment visit website – https://iiitn.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
IIIT नागपूर – रु. ६५,०००/- पर्यंत वेतनावर ८ शैक्षणिक पदभरती सुरु ; अर्ज करा !
IIIT Nagpur AAP Recruitment 2025
IIIT Nagpur AAP Recruitment 2025 – Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 07/05/2025 for the various posts of Adjunct Assistant Professor (AAP). There are total 8 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध अनुषंगिक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ०७/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | अनुषंगिक प्राध्यापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | ८ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्जाची शेवटची तारीख | दि. ०७/०५/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. ६५,०००/- दरमहा (PhD अर्हताधारकांसाठी)
- रु. ६०,०००/- दरमहा (बिगर PhD अर्हताधारकांसाठी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://iiitn.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाची वेबलिंक – https://recruitment.iiitn.ac.in/.
- ऑनलाईन अर्जाची कॉपी सूचनेप्रमाणे दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – re*********@******ac.in.
- पत्ता – संचालक, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर, S.No. 140,141/1, भाऊ शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणीमागे, वारंगा गाव, पो.ऑ. डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर (महाराष्ट्र) – ४१११०८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://iiitn.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
IIIT Nagpur AAP Recruitment 2025
- Recruitment Place – Nagpur
- Posts Name – Adjunct Assistant Professor (AAP) –
- Total Vacancies – 8 posts.
- Payment – (Ref. PDF/ Visit website) –
- Rs. 65,000/- per Month (For PhD Holders)
- Rs. 60,000/- per Month (For Non-PhD Holders)
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://iiitn.ac.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://recruitment.iiitn.ac.in/.
- Copy of online application should be sent at given E-Mail address.
- E-Mail Id for application – re*********@******ac.in.
- Address – The Director, Indian Institute of Information Technology, Nagpur, S.No. 140,141/1 Behind Br. Sheshrao Wankhade Shetkari Sahkari Soot Girni, Village – Waranga, PO – Dongargaon (Butibori), District – Nagpur (Maharashtra) – 441108.
- Last date for application – 07/05/2025 till 5.00 pm.
- For updates about said recruitment visit website – https://iiitn.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE