JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IIIT नागपूर येथे पीएचडी धारक उमेदवारांसाठी रु. ६०,०००/- ते रु. ६५,०००/- वेतनावर आनुषंगिक सहाय्यक प्राध्यापक (Electronic & Communication Engineering) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

IIIT Nagpur Job Recruitment 2023

IIIT Nagpur Job Recruitment 2023 – Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online as well as Offline applications in prescribed format & has arranged interview on date 1/8/2023 for the post of Adjunct Assistant Professor (Electronic & Communication Engineering). The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे आनुषंगिक सहाय्यक प्राध्यापक (Electronic & Communication Engineering) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती आनुषंगिक सहाय्यक प्राध्यापक – (Electronic & Communication Engineering)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. १/८/२०२३ सकाळी ११.०० वाजतापुढे, रिपोर्टींगची वेळ -१०.३० वाजेपर्यंत
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • पीएचडी धारक – रु. ६५,०००/- दरमहा.
    • शोधनिबंध दाखल केलेले उमेदवार – रु. ६०,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiitn.ac.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – recruitment@iiitn.ac.in.
  • उमेदवारांनी मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज आणावा.
  • मुलाखतीचे ठिकाण – भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान परिसर, से.क्र. १४०, १४१/१, भाऊ शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव – वारंगा, पो.. – डोंगररगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर (महाराष्ट्र) – ४४११०८.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.iiitn.ac.in येथे वेळोवेळी भेट द्या.

IIIT Nagpur Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name – Adjunct Assistant Professor – Electronic & Communication Engineering 
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • For PhD Holders – Rs. 65,000/- pm.
    • Thesis Submitted – Rs. 60,000/- pm.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.iiitn.ac.in.
  • Mode of application – Online & Offline.
  • E-Mail ID for application – recruitment@iiitn.ac.in.
  • Candidates should bring in dully filled in prescribed format application form for interview.
  • Interview date & time – 1/8/2023 from 11.00 am onwards, reporting time 10.30 am.
  • Venue – IIITN Campus, S.No. 140,141/1, Behind Br. Sheshrao Wankhade Shetkari Sahkari Soot Girni, Village – Waranga, PO – Dongargaon (Butibori), District – Nagpur (Maharashtra) – 441108.
  • For updates about said recruitment visit website – www.iiitn.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *