JOIN Telegram
Friday , 24 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IIIT नागपूर येथे ‘या’ २ वैदयकीय पदांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur MO Recruitment 2025

IIIT Nagpur MO Recruitment 2025 Indian Institute of Information Technology, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 04/02/2025 from eligible candidates to appoint Visiting Medical Officer – Gents & Ladies. There are 2 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे पात्र उमेदवारांकडून भेटी तत्वावर अभ्यागत वैदयकीय अधिकारीपुरुष आणि महिला यांच्या नियुक्तीसाठी दि. ०४/०२/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT), नागपूर भरती २०२५

या पदांसाठी भरती अभ्यागत वैदयकीय अधिकारी – पुरुष आणि महिला 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विदयापीठातून एम.बी.बी.एस./पदव्युत्तर पदवीधर. (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या २ जागा
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०४/०२/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान –  रु. १५००/- दर भेटीस. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.iiitn.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – recruitment@iiitn.ac.in.
  • ई-मेल अर्जाच्या विषयात Application for the Post of Visiting Medical Officer (Ref: IIITN/ADMIN/2024-25/MO/005)” असे नमूद करावे.
  • पत्ता – प्रबंधक, भारतीय माहित तंत्रज्ञान संस्था (IIITN), नागपूर स. क्र. १४०, १४१/१, भा. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी मागे, गाव – वारंगा, पो. डोंगरगाव (बुटीबोरी), जि. नागपूर – ४४११०८ (महाराष्ट्र).
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.iiitn.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.

IIIT Nagpur MO Recruitment 2025

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – 2 Posts.
  • Educational qualification – M.B.B.S./Postgraduate from recognized university. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1500/- per visit. (See table/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – www.iiitn.ac.in.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – recruitment@iiitn.ac.in.
  • Candidates should mention Application for the Post of Visiting Medical Officer (Ref: IIITN/ADMIN/2024-25/MO/005)” in subject line of E-mail application.
  • Address – The Registrar, Indian Institute of Information Technology, Nagpur, S. No. 140, 141/1, Behind Br. Sheshrao Wankhade Shetkari Sahkari Soot Girni,Village – Waranga, PO – Dongargaon (Butibori), District Nagpur – 441108 (Maharashtra).
  • Last date for application – 04/02/2025 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – www.iiitn.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


Previous Update

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान (IIITN) , नागपूर येथे रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर विद्युत, स्थापत्य, प्रशासन विभागात कनिष्ठ अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur Job Recruitment 2023

IIIT Nagpur Job Recruitment 2023 – Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications till last date 9/6/2023 for various Non-Teaching posts of Junior Officer in Electrical, Civil, Administration sections through Third Party Manpower Sourcing Agency. There are 4 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान (IIITN), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे बाहेरून मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थांमधून विद्युत, स्थापत्य, प्रशासन विभागात कनिष्ठ अधिकारी पदभरतीसाठी दि. ९/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ अधिकारी – १) विद्युत २) स्थापत्य ३) प्रशासन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. ९/६/२०२३ दुपारी १४.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiitn.ac.in येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबलिंक – https://recruitment.iiitn.ac.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.iiitn.ac.in येथे वेळोवेळी भेट द्या.

IIIT Nagpur Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name – Junior Officer – 1) Electrical 2) Civil 3) Administration 
  • Total Vacancies – 4
  • Payment – Rs. 30,000/- pm. (Ref. PDF/ Visit website)
  • Age limit – Not Exceeding 30 years. (Ref. PDF/ Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.iiitn.ac.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://recruitment.iiitn.ac.in/.
  • Last date for application – 9/6/2023 till 14.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – www.iiitn.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *