JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT), नागपूर येथे M.E./M.Tech. (Electronics/Electronics & Communication/Electrical/Instrumentation & Control Engineering) शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IIIT Nagpur SRF Job 2024

IIIT Nagpur SRF Job 2024 – Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 18/06/2024 for the post of Senior Research Fellow (SRF). There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी दि. १८/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १८/०६/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiitn.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता  – recruitment@iiitn.ac.in.
  • अर्जदारांनी “Application for the Post of SRF (Ref: – Adv/IIITN/Admin/2024-25/DRDO/DRP_002SR)” असे ई-मेलच्या विषयात नमूद करावे.
  • पत्ता – संचालक, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर, स.क्र. १४०,१४१/१, भाऊ शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणीमागे, वारंगा गाव, पो.. डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर (महाराष्ट्र) – ४१११०८.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.iiitn.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.

IIIT Nagpur SRF Job 2024

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name – Senior Research Fellow (SRF).
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 35,000/- pm. (Ref. PDF/ Visit website) 
  • Age limit – Not more than 40 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.iiitn.ac.in.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – recruitment@iiitn.ac.in.
  • Mention “Application for the Post of SRF (Ref: – Adv/IIITN/Admin/2024-25/DRDO/DRP_002SR)” in Subject Line Of The Email.
  • Address – The Director, Indian Institute of Information Technology, Nagpur, S.No. 140,141/1 Behind Br. Sheshrao Wankhade Shetkari Sahkari Soot Girni, Village – Waranga, PO – Dongargaon (Butibori), District – Nagpur (Maharashtra) – 441108.
  • Last date for application – 18/6/2024 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – www.iiitn.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *