JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT), नागपूर येथे विविध पदवीधर/पदव्युत्तर/पीएच. डी. धारकांसाठी सरळसेवा भरती अंतर्गत विविध विषय सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण १६ भरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur Teacher Recruitment 2024

IIIT Nagpur Teacher Recruitment 2024 – Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online & Offline applications in prescribed format till last date 29/1/2024 & 5/2/2024 respectively for the posts of Assistant Professor for various departments through Direct Recruitment. There are 16 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध विभाग येथे सरळ सेवा भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज अनुक्रमे दि. २९/१/२०२४ आणि दि. ५/२/२०२४ पर्यंत मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक. (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तपोच/जलदगती टपाल/नोंदणी टपाल/कुरिअर 
अर्जाची शेवटची तारीख  ऑनलाईन – दि. २९/१/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. ५/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiitn.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाची वेबलिंक – www.iiitn.ac.in
  • ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी संबंधित प्रमाणपत्रांच्या प्रती सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर, स.क्र. १४०,१४१/१, भाऊ शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणीमागे, वारंगा गाव, पो.. डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर (महाराष्ट्र) – ४१११०८.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.iiitn.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.

IIIT Nagpur Teacher Recruitment 2024

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name – Assistant Professor.
  • Total Vacancies – 16 posts.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – www.iiitn.ac.in.
  • Mode of application – Online & Offline – Speed/Registered Post/Courier/Hand Delivery.
  • Application link – www.iiitn.ac.in
  • Last date for online application – 29/1/2024 till 5.00 pm.
  • Hard copy of online application along with relevant certificate copies should be submitted at given address.
  • Address for application – The Director, Indian Institute of Information Technology, Nagpur, S.No. 140,141/1 Behind Br. Sheshrao Wankhade Shetkari Sahkari Soot Girni, Village – Waranga, PO – Dongargaon (Butibori), District – Nagpur (Maharashtra) – 441108.
  • Last date for application – 5/2/2024 till 5.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – www.iiitn.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *