JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IIM मुंबई येथे रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची सुवर्णसंधी !

IIM Mumbai IA/A Job 2024

IIM Mumbai IA/A Job 2024 – Indian Institute of Management, Mumbai invites Online & Offline applications in prescribed format till last date 10/09/2024 for the post of Internal Auditor cum Advisor. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे आंतरिक लेखा परीक्षक नि सल्लागार पदभरतीसाठी दि. १०/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती आंतरिक लेखा परीक्षक नि सल्लागार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/कुरियर/हस्तदेय
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/०९/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – रु. ७०,०००/- ते रु. १,००,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – लागू नाही.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://iimmumbai.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – career@iimmumbai.ac.in.
  • पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी, भारतीय व्यवस्थापन संस्था, विहार लेक रोड, मुंबई – ४०००८७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://iimmumbai.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IIM Mumbai IA/A Job 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Internal Auditor cum Advisor.
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 70,000/- to Rs. 1,00,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Nil.
  • For each post’s details, terms & conditions,project details, requisite qualification, experience, application procedure, other details ref. PDF/visit website – https://iimmumbai.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline – By Post/Courier/By Hand.
  • E-Mail ID for application – career@iimmumbai.ac.in.
  • Address for application – To, Chief Administrative Officer, IIM, Vihar Lake Road, Mumbai- 400 087.
  • Last date for application – 10/09/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://iimmumbai.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *