JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), मुंबई येथे M.Sc./M.Tech./MBA/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदावर नोकरीची संधी

IIM Mumbai JRF Recruitment 2023

IIM Mumbai JRF Recruitment 2023 – Indian Institute of Management, Mumbai invites Online applications till last date 27/11/2023 & shortlisted candidates will be called for interview for the posts of Junior Research Fellow. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. २७/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली जाणार आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/११/२०२३
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३१,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://iimmumbai.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sric.tech@iimmumbai.ac.in with a copy to anjusingh@iimmumbai.ac.in.
  • पत्ता – भारतीय व्यवस्थापन संस्था, विहार लेक रोड, मुंबई – ४०००८७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अद्ययावत माहितीसाठी https://iimmumbai.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IIM Mumbai JRF Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Junior Research Fellow
  • Total Vacancies – 1 Post.
  • Payment – Rs. 31,000/- per month (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Below 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For each post’s details, terms & conditions,project details, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://iimmumbai.ac.in/.
  • Mode of application – Online
  • E-Mail ID  for application – sric.tech@iimmumbai.ac.in with a copy to anjusingh@iimmumbai.ac.in.
  • Last date for application – 27/11/2023.
  • Address – IIM, Vihar Lake Road, Mumbai- 400 087.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://iimmumbai.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *