JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IIM मुंबई येथे निमवैदयकीय पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IIM Mumbai N/MA Recruitment 2024

IIM Mumbai N/MA Recruitment 2024 – Indian Institute of Management, Mumbai invites Online applications in prescribed format till last date 14/11/2024 for the posts of Nurse & Medical Attendant. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे परिचारक (पुरुष) आणि वैदयकीय परिचर पदभरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दि. १४/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई भरती २०२४ 

या पदांसाठी भरती परिचारक (पुरुष) आणि वैदयकीय परिचर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. १४/११/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • परिचारक (पुरुष) – ३५ वर्षांपेक्षा कमी असावे.
    • वैदयकीय परिचर – ३० वर्षांपेक्षा कमी असावे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी)
    • परिचारक (पुरुष) – रु. ३०,०००/- ते रु. ३५,०००/-.
    • वैदयकीय परिचर – रु. १५,०००/- दरमहा.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://iimmumbai.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://iimmumbai.ac.in/careers.
  • पत्ता – एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, भारतीय व्यवस्थापन संस्था, विहार लेक रोड, मुंबई – ४०००८७.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://iimmumbai.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IIM Mumbai N/MA Recruitment 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Nurse (Male) & Medical Attendant.
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Nurse (Male) – Rs. 30,000/- to Rs. 35,000/-.
    • Medical Attendant – Rs.15,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Nurse (Male) – Below 35 years.
    • Medical Attendant – Below 30 years
  • For each post’s details, terms & conditions,project details, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – https://iimmumbai.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://iimmumbai.ac.in/careers.
  • Last date for application – 14/11/2024 till 5.00 pm.
  • Address – Admin Block, IIM, Vihar Lake Road, Mumbai- 400 087.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://iimmumbai.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *