Table of Contents
IIM Mumbai Project Staff Job 2024
IIM Mumbai Project Staff Job 2024 – Indian Institute of Management, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 29/08/2024 for the posts of Driver (Electric Vehicle & Staff Car) and Pantry Attendant through Institute agency. There are total 4 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार इन्स्टिट्यूट एजन्सी मार्फत येथे वाहनचालक (विदयुत वाहन व स्टाफ कार) आणि पॅन्ट्री अटेंडंट पदभरतीसाठी दि. २९/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय व्यवस्थापन संस्था, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) वाहनचालक (विदयुत वाहन व स्टाफ कार) २) पॅन्ट्री अटेंडंट |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २९/०८/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वाहनचालक (विदयुत वाहन व स्टाफ कार) – ३५ वर्षांपेक्षा कमी असावे.
- २) पॅन्ट्री अटेंडंट – ४० वर्षांपेक्षा कमी असावे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वाहनचालक (विदयुत वाहन व स्टाफ कार) – रु. १५,०००/- ते रु. २०,०००/-.
- २) पॅन्ट्री अटेंडंट – रु. १५,०००/- दरमहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://iimmumbai.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – प्रशासकीय विभाग, भारतीय व्यवस्थापन संस्था, विहार लेक रोड, मुंबई – ४०००८७.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://iimmumbai.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
IIM Mumbai Project Staff Job 2024
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name – Driver (Electric Vehicle & Staff Car) and Pantry Attendant
- Total Vacancies – 4 Posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Driver (Electric Vehicle & Staff Car) – Rs. 15,000/- to Rs. 20,000/-.
- 2) Pantry Attendant – Rs. 15,000/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Driver (Electric Vehicle & Staff Car) – Below 35 years.
- 2) Pantry Attendant – Below 40 years.
- For each post’s details, terms & conditions,project details, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://iimmumbai.ac.in/.
- Mode of application – Offline.
- Last date for application – 29/08/2024 till 5.00 pm.
- Address for application – Admin Section, IIM, Vihar Lake Road, Mumbai- 400 087.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://iimmumbai.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.