JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), नागपूर येथे Ph.D./M.Phil./NET/PG (Social Sciences/Management) शिक्षितांसाठी रु. १६,०००/- ते रु. २०,०००/- वेतनावर संशोधन सहयोगी आणि रु. १६,०००/- दरमहा वेतनावर संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

IIM Nagpur RP Recruitment 2024

IIM Nagpur RP Recruitment 2024 – Indian Institute of Management, Nagpur invites Online applications till last date 31/05/2024 to fill up posts of Research Associate & Research Assistant. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संशोधन सहयोगी आणि संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी दि. ३१/०५/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती संशोधन सहयोगी आणि संशोधन सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव Ph.D./M.Phil./NET/PG (Social Sciences/Management). (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर   
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/०५/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • संशोधन सहयोगी – रु. १६,०००/- ते रु. २०,०००/-
    • संशोधन सहाय्यक – रु. १६,०००/- दरमहा
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iimnagpur.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – deepmala@iimnagpur.ac.in.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.iimnagpur.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IIM Nagpur RP Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Research Associate & Research Assistant.
  • Total vacancies – 1 post.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Research Associate – Rs. 16,000/- to Rs. 20,000/-
    • Research Assistant – Rs. 16,000/- pm
  • Educational qualification – Ph.D./M.Phil./NET/PG (Social Sciences/Management). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.iimnagpur.ac.in/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – deepmala@iimnagpur.ac.in.
  • Last date for application – 31/05/2024 till 5:00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.iimnagpur.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *