वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IIPS मुंबई – रु. ५०,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IIPS Mumbai PCO Job 2026

IIPS Mumbai PCO Job 2026 – International Institute For Population Sciences, Mumbai invites Online & Offline applications till last date 20/02/2026 & 28/02/2026 respectively for post of Placement Cum Communication Officer under project. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे प्लेसमेंट कम कम्युनिकेशन ऑफिसर पदभरतीसाठी दि. २०/२/२०२६ आणि दि. २८/२/२०२६ पर्यंत अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, मुंबई भरती २०२६

या पदांसाठी भरतीप्लेसमेंट कम कम्युनिकेशन ऑफिसर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख ऑनलाईन – दि. २०/२/२०२६ आणि ऑफलाईन – दि. २८/२/२०२६.
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे(PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iipsindia.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – administration@iipsindia.ac.in.
  • उमेदवारांनी ई-मेल अर्जाच्या विषयात “Application for Placement cum Communication Officer” “Name of the Candidate” असे नमूद करावे.
  • अर्जाचा पत्ता – संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक (अतिरिक्त प्रभारी), आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई – ४०००८८.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.iipsindia.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

IIPS Mumbai PCO Job 2026

  • Place of recruitment – Mumbai 
  • Post’s Name – Placement Cum Communication Officer
  • Total no. of posts – 1 post.
  • Payment – Rs. 50,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Not more than 65 years(Ref. PDF/Visit website)
  • Educational qualificationRef. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.iipsindia.ac.in/.
  • Mode of applicationOnline & Offline.
  • E-Mail ID for application – administration@iipsindia.ac.in.
  • Candidates should mention in subject line “Application for Placement cum Communication Officer” “Name of the Candidate” of e-mail application.
  • Last date for online application – 20/02/2026
  • Address for application – The Assistant Registrar (Admin.), International Institute for Population Sciences, Govandi Station Road, Deonar, Mumbai – 400088.
  • Last date for offline applications – 28/02/2026
  • For updates about said recruitment visit website – https://www.iipsindia.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

GP Parsik Sahakari Bank Ltd अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

GP Parsik Sahakari Bank Ltd Recruitment 2026 GP Parsik Sahakari Bank Ltd Job Recruitment 2026 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *