Table of Contents
IIPS Mumbai RO Recruitment 2025
IIPS Mumbai RO Recruitment 2025 – International Institute For Population Sciences, Mumbai has arranged interview on date 2/11/2025 for the posts of Research Officer (Population Projection) and Research Officer (Remote Sensing & GIS). There are 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे संशोधन अधिकारी (पॉप्युलेशन प्रोजेक्शन) आणि संशोधन अधिकारी (रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस) पदभरतीसाठी दि. २/११/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IIPS मुंबई भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | संशोधन अधिकारी (पॉप्युलेशन प्रोजेक्शन) आणि संशोधन अधिकारी (रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | २ जागा. |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन |
| अर्जाची शेवटची तारीख | दि. २/११/२०२५. |
- वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- गुगल अर्जाची लिंक – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwEJKNWBSAoygK51gp6UAA8sUehbQQk1KPxo2LiCAoAVykgg/viewform?usp=header.
- ई मेल अर्जाचा पत्ता – projectcell@iipsindia.ac.in and cc to royarchana@iipsindia.ac.in & kunal.keshari@@iipsindia.ac.in.
- अर्जदारांनी ई-मेल अर्जाच्या विषयात name of the project आणि post applied नमूद करावे.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ५/११/२०२५. (मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
- पत्ता – IIPS, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई – ४०००८८.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि iipsindia.ac.in येथे भेट दया.
IIPS Mumbai RO Recruitment 2025
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name –Research Officer (Population Projection) and Research Officer (Remote Sensing & GIS)
- Total Vacancies – 2 posts.
- Payment – Rs. 50,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualifications – Ref. PDF/Visit website.
- For post, requisite qualification, experience, application procedure, special tasks, terms & conditions, other details ref. PDF/visit website – iipsindia.ac.in.
- Mode of application – Online.
- Google application link – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwEJKNWBSAoygK51gp6UAA8sUehbQQk1KPxo2LiCAoAVykgg/viewform?usp=header.
- E-Mail ID for application – projectcell@iipsindia.ac.in and cc to royarchana@iipsindia.ac.in & kunal.keshari@@iipsindia.ac.in.
- Applicants should mention the name of the project and the post applied for in the subjectline of the E-Mail.
- Last date for interview – 2/11/2025.
- Interview date & time – 5/11/2025. (For shortlisted candidates)
- Venue – Ref. PDF/Visit website.
- Address – IIPS, Govandi Station Road, Deonar, Mumbai – 400088.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
IIPS मुंबई – रु. ८४,०००/- पर्यंत वेतन ; ‘या’ पदांसाठी मुलाखत आयोजित
IIPS Mumbai P/RO Recruitment 2025
IIPS Mumbai P/RO Recruitment 2025 – International Institute For Population Sciences, Mumbai has arranged interview on date 20/02/2025 for the posts of Programmer (Survey Research & Data Science) and Research Officer (Data Analytics). The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रोग्रॅमर (सर्व्हे रिसर्च व डेटा सायन्स) आणि संशोधन अधिकारी (डेटा एनालिटिक्स) पदभरतीसाठी दि. २०/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IIPS मुंबई भरती २०२५ | |
| या पदांसाठी भरती | प्रोग्रॅमर (सर्व्हे रिसर्च व डेटा सायन्स) आणि संशोधन अधिकारी (डेटा एनालिटिक्स) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २०/०२/२०२५ सकाळी १०.३० ते दुपारी ४.००. |
| मुलाखतीचे ठिकाण | एनएफएचएस परिषद कक्ष, IIPS, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई – ४०००८८. |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रोग्रॅमर (सर्व्हे रिसर्च व डेटा सायन्स) – रु. ८४,०००/- दरमहा.
- संशोधन अधिकारी (डेटा एनालिटिक्स) – रु. ७६,०००/- दरमहा/रु. ४७,०००/- दरमहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि iipsindia.ac.in येथे भेट दया.
IIPS Mumbai JRO Recruitment 2024
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name – Programmer (Survey Research & Data Science) and Research Officer (Data Analytics)
- Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
- Educational qualifications – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Programmer (Survey Research & Data Science) – Rs. 84,000/- pm.
- Research Officer (Data Analytics) – Rs. 76,000/- pm/Rs. 47,000/- pm.
- For post, requisite qualification, experience, application procedure, special tasks, terms & conditions, other details ref. PDF/visit website – iipsindia.ac.in.
- Interview date & time – 20/02/2025 10.30 am to 4.00 pm.
- Venue – NFHS Committee Room, IIPS, Govandi Station Road, Deonar, Mumbai – 400088.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था (IIPS), मुंबई येथे M. Phil./Ph.D. (Demography/Math./Statistics/Bio-Statistics/Social Sciences)/BE/B.Tech./ME/M.Tech. (Comp. Sci./Comp. Appli.) शिक्षितांसाठी रु. ४७,०००/- ते रु. १,२६,०००/- पर्यंतच्या वेतनावर मुख्य संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी (कार्यालय) आणि कनिष्ठ संशोधन अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
IIPS Mumbai CRO/RO/JRO Job 2024
IIPS Mumbai CRO/RO/JRO Job 2024 – International Institute For Population Sciences, Mumbai has arranged interview on date 19/06/2024 for the posts of Chief Research Officer, Research Officer (Office) & Junior Research Officer (IT). There are total 3 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत मुख्य संशोधन अधिकारी, संशोधन अधिकारी (कार्यालय) आणि कनिष्ठ संशोधन अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) पदभरतीसाठी दि. १९/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IIPS मुंबई भरती २०२४ | |
| या पदांसाठी भरती | १) मुख्य संशोधन अधिकारी २) संशोधन अधिकारी (कार्यालय) ३) कनिष्ठ संशोधन अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १९/०६/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३०, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० वाजता. |
| मुलाखतीचे ठिकाण | NFHS परिषद कक्ष, आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्था, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई – ४०००८८. |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) मुख्य संशोधन अधिकारी – रु. ९०,०००/- ते रु. १,२६,०००/-.
- २) संशोधन अधिकारी (कार्यालय) – रु. ७६,०००/- दरमहा
- ३) कनिष्ठ संशोधन अधिकारी (माहिती तंत्रज्ञान) – रु. ४७,०००/- दरमहा
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.iipsindia.ac.in/ येथे भेट दया.
IIPS Mumbai CRO/RO/JRO Job 2024
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name – 1) Chief Research Officer 2) Research Officer (Office) 3) Junior Research Officer (IT)
- Total Vacancies – 3 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Chief Research Officer – Rs. 90,000/- to Rs. 1,26,000/-.
- 2) Research Officer (Office) – Rs. 76,000/- pm.
- 3) Junior Research Officer (IT) – Rs. 47,000/- pm.
- For post, terms & conditions, subject, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/visit website – https://www.iipsindia.ac.in/.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 19/06/2024 10.30 am to 5.30 pm, reporting time 9.30 am.
- Venue – NFHS Committee Room, International Institute For Population Sciences, Govandi Station Road, Deonar, Mumbai – 400088.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati