Table of Contents
IISER PPWD Recruitment 2025
IISER PPWD Recruitment 2025 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 16/10/2025 for the posts of Project Co-Ordinator, Project Senior Archivist, Project Research Associate, Digital Technician & Project Junior Associate. There are total 6 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत येथे प्रकल्प समन्वयक, प्रकल्प वरिष्ठ अभिलेखागारपाल, प्रकल्प संशोधन सहयोगी, डिजिटल तंत्रज्ञ आणि प्रकल्प कनिष्ठ सहयोगी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १६/१०/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER पुणे भरती २०२५ | |
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाईट पहा. |
एकूण पद संख्या | ५ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १६/१०/२०२५ रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० वाजता. |
- वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- प्रकल्प समन्वयक – रु. ७०,०००/- दरमहा.
- प्रकल्प वरिष्ठ अभिलेखागारपाल – रु. ५०,०००/- दरमहा.
- रु. ३०,०००/- दरमहा.
- प्रकल्प संशोधन सहयोगी
- डिजिटल तंत्रज्ञ
- ५) प्रकल्प कनिष्ठ सहयोगी – रु. २५,०००/- दरमहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.iiserpune.ac.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – सेमिनार रूम ३३, मुख्य इमारत, भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८.
IISER PPWD Recruitment 2025
- Recruitment Place – Pune.
- Posts Name –
- 1) Project Co-Ordinator
- 2) Project Senior Archivist
- 3) Project Research Associate
- 4) Digital Technician
- 5) Project Junior Associate
- Total Vacancies – 6 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Project Co-Ordinator – Rs. 70,000/- pm.
- Project Senior Archivist – Rs. 50,000/- pm.
- Rs. 30,000/- pm
- Project Research Associate
- Digital Technician
- Project Junior Associate – Rs. 25,000/- pm.
- Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.iiserpune.ac.in/.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 16/10/2025 reporting time – 10.00 am.
- Venue – Seminar Room 33, Main Building, IISER Pune Campus, Dr. Homi Bhabha Road, Pune 411008.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
IISER अंतर्गत बिहार येथे अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- ते रु. ६०,०००/- वेतनावर प्रकल्प सहाय्यता समन्वयक (मोहीम) पदावर नोकरीची संधी
IISER PSC Recruitment 2023
IISER PSC Recruitment 2023 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications till the last date 5/8/2023 for the posts of Project Support Coordinator (Operations). There is 1 post. The job location is Bihar. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान शिक्षा आणि अनुसंधान संस्थान, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बिहार येथे प्रकल्प सहाय्यता समन्वयक (मोहीम) पदभरतीसाठी दि. ५/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER बिहार भरती २०२३ | |
या पदांसाठी भरती | प्रकल्प सहाय्यता समन्वयक (मोहीम) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाइट पहा. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | बिहार. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ५/८/२०२३. |
- वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाइट पहा)
- वेतनमान – रु. ५०,०००/- ते रु. ६०,०००/-. (PDF/वेबसाइट पहा)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.iiserpune.ac.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.iiserpune.ac.in/.
IISER PSC Recruitment 2023
- Recruitment Place – Bihar.
- Posts Name – Project Support Coordinator (Operations).
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 50,000/- to Rs. 60,000/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 40 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.iiserpune.ac.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.iiserpune.ac.in/.
- Last date for application – 5/8/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE