JOIN Telegram
Tuesday , 17 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IISER पुणे येथे पदवीधरांसाठी रु.२८,०००/- दरमहा वेतनावर प्रयोगशाळा सहयोगी, टियर I, श्रेणी ब पदभरतीसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

IISER Pune LA Tier I Recruitment 2023

IISER Pune LA Tier I Recruitment 2023 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 8/11/2023 for the post of Laboratory Associate, Tier I, Grade B. There is 1 position. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रयोगशाळा सहयोगी, टियर I, श्रेणी ब पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ८/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

IISER पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रयोगशाळा सहयोगी, टियर I, श्रेणी ब
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाइट पहा.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ८/११/२०२३ रिपोर्टींगची वेळ – दुपारी २.० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाइट पहा)
  • वेतनमान – रु. २८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाइट पहा)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.iiserpune.ac.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – सेमिनार कक्ष क्र. २४, मुख्य इमारत, IISER पुणे, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.iiserpune.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IISER Pune LA Tier I Recruitment 2023

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Laboratory Associate, Tier I, Grade B.
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 28,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – Not more than 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.iiserpune.ac.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 8/11/2023 reporting time – 2.00 pm to 2.30 pm.
  • Venue – Seminar Room No. 24, Main Building, IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.iiserpune.ac.in/  regularly.

    सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *