Table of Contents
IISER Pune LTA P.G. Recruitment 2023
IISER Pune LTA P.G. Recruitment 2023 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview 0n date 16/11/2023 for the post of Laboratory Teaching Assistant (LTA). There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान शिक्षा आणि अनुसंधान संस्थान, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रयोगशाळा अध्यापन सहाय्यक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १६/११/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER पुणे भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | प्रयोगशाळा अध्यापन सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | M.S./M.Sc./M.Tech. in Life Sciences/Biotechnology. (PDF/वेबसाईट पहा) |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १६/११/२०२३ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.३० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiserpune.ac.in येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – सेमिनार कक्ष क्र. २४, मुख्य इमारत, भारतीय विज्ञान शिक्षा आणि अनुसंधान संस्थान, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – २११००६.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.iiserpune.ac.in येथे वेळोवेळी भेट द्यावी.
IISER Pune LTA P.G. Recruitment 2023
- Recruitment Place – Pune.
- Posts Name – Laboratory Teaching Assistant (LTA).
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – M.S./M.Sc./M.Tech. in Life Sciences/Biotechnology. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – www.iiserpune.ac.in.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 16/11/2023 reporting time – 9.30 am to 10.00 am.
- Venue – Seminar room 24, Main Building, IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune – 211008.
- For updates regarding said posts visit website – www.iiserpune.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.