JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IISER पुणे येथे रु. ३१,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची संधी

IISER Pune PA-I/JRF Recruitment 2024 

IISER Pune PA-I/JRF Recruitment 2024 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications in prescribed format till last date 28/09/2024 for the post of Project Associate-I/Junior Research Fellow. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहयोगी-I/कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. २८/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

IISER पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रकल्प सहयोगी-I/कनिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्जाची शेवटची तारीख   दि. २८/०९/२०२४.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रकल्प सहयोगी-I – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
    • कनिष्ठ संशोधन अध्ययेता – २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
  • वेतनमान – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.iiserpune.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – ecs_app@iiserpune.ac.in.
  • ई-मेल अर्जाच्या विषयात “Name of the Post and Advt. No. 63/2024असे नमूद करावे.
  • पत्ता – IISER पुणे कॅम्पस, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.iiserpune.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.

IISER Pune PA-I/JRF Recruitment 2024 

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name – Junior Research Fellow/Project Associate-I 
  • Total Vacancies – 1 post.
  •  Payment – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Junior Research Fellow – Not more than 28 years.
    • 2) Project Associate-I – Not more than 35 years.
  • For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – www.iiserpune.ac.in.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – ecs_app@iiserpune.ac.in.
  • Please mention “Name of the Post and Advt. No. 63/2024in the subject line of the email.
  • Last date for application – 28/09/2024.
  • Address – IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune411008.
  • For updates regarding said posts visit website – www.iiserpune.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *