Table of Contents
IISER Pune PA-I/MSA Recruitment 2026
IISER Pune PA-I/MSA Recruitment 2026 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Offline applications in prescribed format till last date 15/03/2026 for the posts of Project Associate-I and Offline applications in prescribed format on the day of interview on date 16/03/2026 for the post of Multi-Skilled Assistant (Accounts). There are total 3 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी दि. १५/०३/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज आणि बहुकौशल्य सहाय्यक (लेखा) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १६/०३/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER पुणे भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | १) प्रकल्प सहयोगी-I २) बहुकौशल्य सहाय्यक (लेखा) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | पुणे |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन – प्रकल्प सहयोगी-I आणि ऑफलाईन – बहुकौशल्य सहाय्यक (लेखा) (मुलाखतीचे दिवशी) |
| अर्जाची शेवटची तारीख | दि. १५/०३/२०२६. (प्रकल्प सहयोगी-I पदासाठी) |
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- दरमहा.
- २) बहुकौशल्य सहाय्यक (लेखा) – रु. ३९,५००/- दरमहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.iiserpune.ac.in येथे भेट दया.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – बहुकौशल्य सहाय्यक (लेखा) – दि. १६/०३/२०२६ रिपोर्टींगची वेळ – दुपारी १२.०० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत.
- मुलाखतीला विहित रिपोर्टिंगच्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांचा निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
- मुलाखतीचे ठिकाण – सेमिनार रूम क्र. ३२, दुसरा मजला, मुख्य इमारत, IISER पुणे कॅम्पस, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.iiserpune.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
IISER Pune PA-I/MSA Recruitment 2026
- Recruitment Place – Pune
- Posts Name – 1) Project Associate-I 2) Multi-Skilled Assistant (Accounts)
- Total Vacancies – 3 posts.
- Payment- (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Associate-I – Rs. 25,000/- pm.
- 2) Multi-Skilled Assistant (Accounts) – Rs. 39,500/- pm.
- Age limit – 35 years. (Refer PDF/Visit website)
- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – www.iiserpune.ac.in.
- Mode of application – (Ref. PDF/Visit website) –
- For Project Associate-I – Online
- Multi-Skilled Assistant (Accounts) – Offline (at interview)
- Last date for application – 15/3/2026. (For Project Associate-I)
- Interview date & time – (Refer PDF/Visit website) –
- Multi-Skilled Assistant (Accounts) – 16/3/2026, Reporting time – 12.00 pm to 12.30 pm.
- Venue – Seminar Room 32, II Floor, Main Building, IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008.
- For updates regarding said posts visit website – www.iiserpune.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Google Application Link - PA-I
Previous Update
IISER पुणे – रु. २७,०००/- दरमहा वेतन ; १ नवीन पदभरती
IISER Pune ANRF PA Job 2026
IISER Pune ANRF PA Job 2026 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Online applications in prescribed format till last date 20/1/2026 for the post of Project Assistant. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहाय्यक पदभरतीसाठी दि. २०/१/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER पुणे भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | प्रकल्प सहाय्यक |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १ जागा |
| नोकरीचे ठिकाण | पुणे |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्जाची शेवटची तारीख | दि. २०/१/२०२६. |
- वयोमर्यादा – ३२ वर्षांपेक्षा कमी असावे. (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २७,०००/- दरमहा. (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि www.iiserpune.ac.in येथे भेट दया.
- ई-मेल अर्जाचा पत्ता – bio_app@acads.iiserpune.ac.in.
- उमेदवारांनी ई-मेल अर्जाच्या विषयात “Project Assistant and Advt. No. 01/2026” असे नमूद करावे.
- पत्ता – IISER पुणे कॅम्पस, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.iiserpune.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
IISER Pune ANRF PA Job 2026
- Recruitment Place – Pune
- Posts Name – Project Assistant
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 27,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 32 years. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – www.iiserpune.ac.in.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – bio_app@acads.iiserpune.ac.in.
- Candidates should mention “Project Assistant and Advt. No. 01/2026” in subjectline of E-Mail.
- Last date for application – 20/1/2026.
- Address – IISER Pune Campus, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008.
- For updates regarding said posts visit website – www.iiserpune.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
IISER पुणे येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी-I आणि रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर बहुकौशल्य सहाय्यक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना
IISER Pune PA-I/MSA Recruitment 2024
IISER Pune PA-I/MSA Recruitment 2024 – Indian Institute Of Science Research & Education, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 26/03/2024 & 01/04/2024 for the posts of Project Associate-I and Multi-Skilled Assistant respectively. There are total 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय विज्ञान संशोधन आणि शिक्षण संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहयोगी-I आणि बहुकौशल्य सहाय्यक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून अनुक्रमे दि. २६/०३/२०२४ आणि दि. ०१/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IISER पुणे भरती २०२४ | |
| या पदांसाठी भरती | १) प्रकल्प सहयोगी-I २) बहुकौशल्य सहाय्यक |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव |
|
| एकूण पद संख्या | २ जागा |
| नोकरीचे ठिकाण | पुणे |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. (मुलाखतीचे दिवशी) |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ |
|
- वेतनमान – (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी) –
- १) बहुकौशल्य सहाय्यक – रु. ३०,०००/- दरमहा.
- २) प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- दरमहा.
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (सविस्तर माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.iiserpune.ac.in येथे भेट दया.
- वेबसाईट – www.iiserpune.ac.in.
- मुलाखतीला विहित रिपोर्टिंगच्या वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांचा निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
- मुलाखतीचे ठिकाण – सेमिनार रूम क्र. २४, मुख्य इमारत, IISER पुणे कॅम्पस, डॉ. होमी भाभा रोड, पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.iiserpune.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.
IISER Pune PA-I/MSA Recruitment 2024
- Recruitment Place – Pune
- Posts Name – 1) Multi-Skilled Assistant 2) Project Associate-I
- Total Vacancies – 2 posts.
- Payment- (Ref. PDF/Visit website) –
- 1) Multi-Skilled Assistant – Rs. 30,000/- pm.
- 2) Project Associate-I – Rs. 25,000/- pm.
- Age limit – 35 years. (Refer PDF/Visit website)
- Educational qualification – (Refer PDF/Visit website) –
- 1) Multi-Skilled Assistant – Bachelors’ degree in any discipline with minimum 60 marks/equivalent grade.
- 2) Project Associate-I – Master’s degree in Natural/Agricultural Sciences.
- For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/visit website – www.iiserpune.ac.in.
- Mode of application – Offline (at interview)
- Website – www.iiserpune.ac.in
- Interview date & time – (Refer PDF/Visit website) –
- 1) Multi-Skilled Assistant – 1/04/2024, Reporting time – 2.00 pm.
- 2) Project Associate-I – 26/03/2024, Reporting time – 2.30 pm.
- Venue – Seminar room 24, Main Building, IISER Pune, Dr. Homi Bhabha Road, Pune – 411008.
- For updates regarding said posts visit website – www.iiserpune.ac.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati