Table of Contents
IITM Pune PER Job Recruitment 2023
IITM Pune PER Job Recruitment 2023 – Indian Institute Of Tropical Meteorology, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 12/9/2023 & 18/9/2023 for the posts of Associate Engineer [Audio Video] & Medical Consultant. There are 2 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक अभियंता (दृक्श्राव्य) आणि वैद्यकीय सल्लागार पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १२/९/२०२३ आणि दि. १८/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
IITM पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती १) सहाय्यक अभियंता (दृक्श्राव्य) २) वैद्यकीय सल्लागार शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख आणि वेळ (PDF/वेबसाईट बघावी) –
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- १) सहाय्यक अभियंता (दृक्श्राव्य) – ४० वर्षे
- २) वैद्यकीय सल्लागार – ७० वर्षे
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.tropmet.res.in/ येथे भेट द्या.
- उमेदवारांना सकाळी ९.३० वाजेनंतर प्रवेश दिला जाणार नाही.
- मुलाखतीचे ठिकाण – भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे – ४११००८, भारत.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.tropmet.res.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
IITM Pune PER Job Recruitment 2023
- Recruitment place – Pune
- Posts’ name – 1) Associate Engineer [Audio Video] 2) Medical Consultant
- Total positions – 2 posts.
- Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
- 1) Associate Engineer [Audio Video] – 40 years.
- 2) Medical Consultant – 70 years.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.tropmet.res.in/.
- Mode of applications – Offline.
- Interview date & time – (See table/Refer PDF/Visit website) –
- Venue – Indian Institute Of Tropical Meteorology, Dr. Homi Bhabha Road, Pashan, Pune – 411008.
- Candidates will not be allowed after 9.30 am.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.tropmet.res.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.