वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IITM Pune मध्ये ३० पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

IITM,Pune अंतर्गत संशोधन फेलोशिप पदांची ३० रिक्त जागेची भरती सुरु आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १० जून २०२५  आहे.  अधिक नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा . 

हवामानशास्त्रीय विज्ञान संस्था, पुणे (Indian Institute of Tropical Meteorology Pune) येथे संशोधन फेलोशिप (Research Fellowship) पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.tropmet.res.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

IITM Pune Recruitment 2025

या भरतीअंतर्गत एकूण 30 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 जून 2025 रोजी संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत.

अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

CSIR-NEERI नागपूर – रु. ३५,०००/- पर्यंत वेतन ; ‘या’ पदासाठी अर्ज करा !

CSIR-NEERI CCUS PA-II Job 2025 - CSIR - National Environmental Engineering Research Institute, Nagpur invites Online...

One comment

  1. Abhishek kaluram gaikwad

    Job application

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *