Table of Contents
IMU Job Recruitment 2022
IMU Job Recruitment 2022 – Indian Maritime University invites Online applications in prescribed format till last date 15/12/2022 for the contractual posts of Professor of Practice. There are 2 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय समुद्री विश्वविद्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदभरतीसाठी दि. १५/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय समुद्री विश्वविद्यालय भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस – समुद्र विज्ञान आणि नौका विज्ञान |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/१२/२०२२ रात्री २३.५९ वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज शुल्क – रु. ७००/- + लागू जीएसटी SC/ST उमेदवारांकरिता आणि रु. १०००/- + लागू जीएसटी इतर सर्व उमेदवारांकरिता (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.imu.edu.in/ येथे भेट द्या.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्जाची वेबलिंक – https://www.imu.edu.in/.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.imu.edu.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
IMU Navi Mumbai Job Recruitment
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Professor of Practice – at School of Marine Engineering & School of Nautical Science
- Total no. of posts – 2
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not exceeding 65 years
- Application fee – Rs.700/- + applicable GST for SC/ST candidates and
Rs.1000/- + applicable GST for all other candidates (Ref. PDF/Visit website) - For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.imu.edu.in/
- Mode of application – Online
- Weblink for application – https://www.imu.edu.in/
- Last date for applications – 15/12/2022 till 23.59 pm.
- for updates about said recruitment visit website – https://www.imu.edu.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.