JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय टपाल विभाग मेल मोटार सेवा, बेंगळुरू येथे रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/- वेतनावर वाहनचालक कर्मचारी वृंद (साधारण श्रेणी) पदाच्या २८ भरतींसाठी अर्जाची सूचना

India Post Driver Job Recruitment 2023

India Post Driver Job Recruitment 2023 Office of The Manager, Mail Motor Service, Bengaluru invites Offline applications in prescribed format from Dept. of Posts/Other Central Government Employees till last date 15/9/2023 for the posts of Staff Car Drivers [Ordinary Grade]. There are 28 posts. The job location is Bengaluru Division.The Official website & PDF/Advertise is given below.

व्यवस्थापक यांचे कार्यालय, मेल मोटार सेवा, बेंगळुरू यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वाहनचालक कर्मचारी वृंद (साधारण श्रेणी) पदभरतीसाठी टपाल विभाग/केंद्र सरकारच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांकडून दि. १५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय टपाल मेल मोटार सेवा विभाग भरती २०२३

या पदांसाठी भरती वाहनचालक कर्मचारी वृंद (साधारण श्रेणी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा.
नोकरीचे ठिकाण बेंगळुरू विभाग. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती  ऑफलाईन – योग्य माध्यमातून.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १५/९/२०२३.
  • वयोमर्यादा – ५६ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.indiapost.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – व्यवस्थापक, मेल मोटार सेवा क्र. ४, बसवेश्वर रोड, वसंतनगर, बेंगळुरू – ५६०००१.

India Post Driver Job Recruitment 2023

  • Recruitment place – Bengaluru Division.
  • Posts’ name – Staff Car Drivers [Ordinary Grade].
  • Total vacancies – 28 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website. 
  • Age limit – Not exceeding 56 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-. (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, prescribed format application form, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – https://www.indiapost.gov.in/.
  • Mode of application – Offline – Through proper Channel.
  • Address for application – The Manager, Mail Motor Service No. 4, Basaveshwara Road, Vasanthanagar, Bengaluru-560001.
  • Last date for application – 15/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *