JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय टपाल विभाग मेल मोटार सेवा, मुंबई येथे ८ वी उत्तीर्ण आणि अनुभवी/ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १९,९००/- दरमहा वेतनावर विविध कुशल कारागीर पदाच्या एकूण ९ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

India Post Skilled Artisan Recruitment 2024

India Post Skilled Artisan Recruitment 2024 Office of The Senior Manager, Mail Motor Service, Mumbai invites Offline applications in prescribed format from eligible candidates till last date 15/08/2024 for the posts of Skilled Artisans in various disciplines. There are total 9 posts. The job location is Mumbai Division.The Official website & PDF/Advertise is given below.

वरिष्ठ व्यवस्थापक यांचे कार्यालय, मेल मोटार सेवा, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कुशल कारागीर पदभरतीसाठी दि. १५/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय टपाल मेल मोटार सेवा मुंबई विभाग भरती २०२४

या पदांसाठी भरती कुशल कारागीर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई                                  
अर्ज पद्धती   ऑफलाईन – जलदगती/नोंदणीकृत टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/०८/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – १८ ते ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १९,९००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/महिला उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.indiapost.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटार सेवा १३४-अ, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई – ४०००१८ .

India Post Skilled Artisan Recruitment 2024

  • Recruitment place – Mumbai Division.
  • Posts’ name – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Total vacancies – 9 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website. 
  • Age limit – 18 to 30 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – Rs. 19,900/- pm. (Refer PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 100/- (Except SC/ST/Female Candidates). (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, prescribed format application form, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/Visit website – https://www.indiapost.gov.in/.
  • Mode of application – Offline – By Speed Post/Registered Post.
  • Address for application – The Senior Manager, Mail Motor Service, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai – 400018.
  • Last date for application – 15/08/2024 till 17.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *