वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये 400 रिक्त पदांची भरती जाहीर !

इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) मध्ये नवीन भरती – 400 पदांसाठी संधी! इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) कडून JMGS – I संवर्गातील LBO – लोकल बँक अधिकारी (Local Bank Officers) पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.iob.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

Indian Overseas Bank Recruitment 2025

या भरतीअंतर्गत एकूण 400 रिक्त पदे जाहीर करण्यात आली असून, ही जाहिरात मे 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी कृपया सविस्तर जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख: 12 मे 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2025

योग्य पात्रता आणि आवश्यक अटींसह सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

हस्ती वर्ल्ड स्कूल – टीजीटी आणि पीआरटी पदांच्या ७ भरतींसाठी मुलाखत आयोजित

HWS Dondaicha Recruitment 2026 - Hasti Charitable Trust's Hasti World School, Dondaicha, Dist. Dhule has arranged interview on date.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *