वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० पदांच्या भरतीसाठी पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी !

ज्यांना बँकेत नोकरीकरणायची इच्छा आहे त्यांच्या साठी उत्तम संधी चालून आलेली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण ७५० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२५ ही आहे. अर्ज दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मग करावा. 

A great opportunity has come for those who want to work in a bank. Indian Overseas Bank is inviting applications from eligible candidates to fill a total of 750 vacancies for the post of Apprentice. The application should be made online and the last date for applying is 20th August 2025. Go to the official website and read all the information carefully and then apply.

या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ७५० पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवाराचे किमान शिक्षण पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी किमान वय २० तर कमाल वयोमर्यादा २८ पर्यंत असावी. तसेच सर्वसाधारण/ ओबीसी/ ईब्ल्यूएस या वर्गासाठी ९४४ रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आला आहे.

अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.  “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Indian Overseas Bank Bharti 2025

इंडियन ओव्हरसीज बँकेचे अधिकृत संकेतस्थळ https://www.iob.in/ वर जाऊन विद्यार्थी २० ऑगस्टपूर्वी आपल्या अर्ज भरू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी असणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तिथे देण्यात आलेल्या जाहिरातीमधील सर्व तपशील व्यवस्थित वाचून मगच अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

निर्माण मल्टी. को-ऑप. क्रे. सो. लि. – लिपिक/इतर अशा ११ पदांसाठी अर्जाची सूचना

Nirman Credit Society Recruitment 2025 - Nirman Multistate Co-Operative Credit Society Ltd., Akola invites Online applications....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *