JOIN Telegram
Monday , 25 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रेल्वे विभागात 3 हजाराहून अधिक पदांसाठी बंपर भरती !

रेल्वे विभागात 3 हजाराहून अधिक पदांसाठी बंपर भरती !

Indian Railway Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे.

Indian Railway Mega Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची एक मोठी सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
पूर्व रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तब्बल 3115 पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही काल म्हणजेच 4 सप्टेंबरपासून सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 ऑक्टोबर 2024 आहे त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळेच उमेदवारांनी वेळ वाया न घालता पहिल्यांदा भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी पास केलेली असावी. यासोबतच उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असावा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. मुळात म्हणजे उमेदवाराची निवड ही थेट गुणवत्तेच्या आधारावर केली जाणार आहे. दहावी आणि आयटीआयचे मार्क पकडून गुणवत्ता यादी ही तयार केली जाईल. चला तर मग ही खरोखरच मोठी संधी असून अर्ज करावीत.

उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. rrcer.org. या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *