JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IOCL महाराष्ट्र राज्य कार्यालय अंतर्गत व्यापार विकास सहयोगी (BDA) नियुक्तीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) मागविण्यासाठी सूचना

IOCL Expression of Interest 2023

IOCL Expression of Interest 2023 – Marketing Section, Indian Oil Corporation Limited, Maharashtra State Office invites Expression of Interest from interested eligible Indian residents from Maharashtra/Goa till last date 25/9/2023 for appointment of Business Development Associate (BDA) for Bitumen Product Marketing under Maharashtra State Office. The Official website & PDF/Advertise is given below.

विपणन विभाग, इंडियन ऑइल महामंडळ मर्यादित, महाराष्ट्र राज्य कार्यालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या महाराष्ट्र राज्य कार्यालय अंतर्गत येथे बिट्युमेन उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी व्यापार विकास सहयोगी (BDA) नियुक्तीसाठी भारतीय नागरिक असलेल्या महाराष्ट्र/गोवा येथील रहिवासी इच्छुक उमेद्वारांकडून दि. २५/९/२०२३ पर्यंत ऑफलाईन स्वारस्य अभिव्यक्ती मागवत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

इंडियन ऑइल महामंडळ मर्यादित, महाराष्ट्र राज्य कार्यालय स्वारस्य अभिव्यक्ती २०२३

स्वारस्य अभिव्यक्तीचा विषय  बिट्युमेन उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी व्यापार विकास सहयोगी (BDA) नियुक्ती
अनुभव पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
कामाचे ठिकाण  जाहिरात बघावी.
निविदा पद्धती  ऑफलाईन   
अर्जाची शेवटची तारीख  दि. २५/९/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
अर्जाचा पत्ता  
  • मुंबई – इंडियन ऑइल महामंडळ मर्यादित, मुंबई विभागीय कार्यालय, युनिट क्र. जी-१, केशव बिल्डिंग, प्लॉट क्र. सी-५, वांद्रे-कुर्ला संकुल, कौटुंबिक न्यायालयाजवळ, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१. संपर्क क्र. – ०२२-२६३८३९००/३९३१.
  • पुणे – इंडियन ऑइल महामंडळ मर्यादित, पुणे विभागीय कार्यालय, २ रा मजला, BSNL टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, गोल्फ कोर्स समोर, विमानतळ मार्ग, येरवडा, पुणे – ४११००६. संपर्क क्र. – ०२० – २६६८१४२२.
  • नागपूर – इंडियन ऑइल महामंडळ मर्यादित, नागपूर विभागीय कार्यालय, २ रा आणि ३ रा मजला, आकर्षण बिझीप्लेक्स, सेंट्रल बाजार मार्ग, रामदासपेठ, नागपूर – ४४००१०. संपर्क क्र. – ०७१२-४४९०६५.
  • अर्ज शुल्क – रु. ११८०/-. (जाहिरात पहा)
  • अर्ज खरेदीचा पत्ता –
    • मुंबई – इंडियन ऑइल महामंडळ मर्यादित, मुंबई विभागीय कार्यालय, युनिट क्र. जी-१, केशव बिल्डिंग, प्लॉट क्र. सी-५, वांद्रे-कुर्ला संकुल, कौटुंबिक न्यायालयाजवळ, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१. संपर्क क्र. – ०२२-२६३८३९००/३९३१.
    • पुणे – इंडियन ऑइल महामंडळ मर्यादित, पुणे विभागीय कार्यालय, २ रा मजला, BSNL टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, गोल्फ कोर्स समोर, विमानतळ मार्ग, येरवडा, पुणे – ४११००६. संपर्क क्र. – ०२० – २६६८१४२२.
    • नागपूर – इंडियन ऑइल महामंडळ मर्यादित, नागपूर विभागीय कार्यालय, २ रा आणि ३ रा मजला, आकर्षण बिझीप्लेक्स, सेंट्रल बाजार मार्ग, रामदासपेठ, नागपूर – ४४००१०. संपर्क क्र. – ०७१२-४४९०६५.
  • अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. २५/९/२०२३ दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • निविदा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

IOCL Expression of Interest 2023

  • Work place – See advertise.
  • Subject – Bitumen Product Marketing under Maharashtra State Office.
  • Name of the post – Business Development Associate (BDA).
  • For all the details, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, see advertise.
  • Application fee – Rs. 1180/-. (See advertise)
  • Address to purchase application form – (See advertise) – 
    • Mumbai – Indian Oil Corporation Limited, Mumbai Divisional Office, Unit No. G-1, Keshav Building, Plot No. C-5, Bandra-Kurla Complex, Near Family Court, Bandra (East), Mumbai – 400051. Contact No. – 022-26383900/3931.
    • Pune – Indian Oil Corporation Limited, Pune Divisional Office, 2nd Floor, BSNL Telephone Exchange Building, Opposite Golf Course, Air Port Road, Yerwada, Pune – 411006. Contact No. – 020-26681422.
    • Nagpur – Indian Oil Corporation Limited, Nagpur Divisional Office, 2nd & 3rd Floor, Akarshan Biziplex, Central Bazar Road, Ramdaspeth, Nagpur – 440010. Contact No. – 0712-2449065.
  • Last date to purchase application form – Till 25/9/2023 16.00 pm.
  • Mode of application – Offline.
  • Address for submission of proposals – (See advertise)
    • Mumbai – Indian Oil Corporation Limited, Mumbai Divisional Office, Unit No. G-1, Keshav Building, Plot No. C-5, Bandra-Kurla Complex, Near Family Court, Bandra (East), Mumbai – 400051. Contact No. – 022-26383900/3931.
    • Pune – Indian Oil Corporation Limited, Pune Divisional Office, 2nd Floor, BSNL Telephone Exchange Building, Opposite Golf Course, Air Port Road, Yerwada, Pune – 411006. Contact No. – 020-26681422.
    • Nagpur – Indian Oil Corporation Limited, Nagpur Divisional Office, 2nd & 3rd Floor, Akarshan Biziplex, Central Bazar Road, Ramdaspeth, Nagpur – 440010. Contact No. – 0712-2449065.
  • Last date for Submission of EoI Response – 25/9/2023 till 17.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *