JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंटलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया (IP) अंतर्गत  रु. ५०,०००/- ते रु. १,२५,०००/- वेतनावर विविध १६ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Indian Intellectual Property Job Recruitment 2023

IP Job Recruitment 2023 – Intellectual Property India (IP) invites Online applications in prescribed format till last date 16/1/2023 for the posts of Consultant, Senior Research Associate, Research Associate and Young Professionals. There are 16 vacancies. The job location is Mumbai, New Delhi, Chennai, Kolkata, Ahmedabad and Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

इंटलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया (IP) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सल्लागार, वरिष्ठ संशोधन सहयोगी, संशोधन सहयोगी, यंग प्रोफेशनल  पदभरतीसाठी दि. १६/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इंटलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया (IP) भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) सल्लागार
  • २) वरिष्ठ संशोधन सहयोगी
  • ३) संशोधन सहयोगी
  • ४) यंग प्रोफेशनल – 
    • i) अर्थशास्त्र आणि डेटा व्यवस्थापन  & Data Management
    • ii) आयटी- AI, ML
    • iii) धोरण 
    • iv) Media & Communication
    • v) वित्त 
    • vi)  मनुष्य संसाधन 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १६/१/२०२३ 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) सल्लागार – ६० वर्षे 
    • २) वरिष्ठ संशोधन सहयोगी – ५० वर्षे 
    • ३) संशोधन सहयोगी – ४५ वर्षे 
    • ४) यंग प्रोफेशनल – ३२ वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) सल्लागार – रु. १,२५,०००/- दरमहा 
    • २) वरिष्ठ संशोधन सहयोगी – रु. ९०,०००/- दरमहा 
    • ३) संशोधन सहयोगी – रु. ७०,०००/- दरमहा
    • ४) यंग प्रोफेशनल – रु. ५०,०००/- दरमहा
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://ipindia.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://ipindia.gov.in/.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झालेल्या उमेदवारांना कळवली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – पेटंट, डिझाइन्स, ट्रेडमार्क्स आणि भौगोलिक निर्देशक महानियंत्रक यांचे कार्यालय, बौद्धिक संपदा भवन, एस.एम. रोड, अँटॉप हिल, मुंबई – ४०००३७, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://ipindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

 Intellectual Property India Job Recruitment

  • Recruitment place – Mumbai, New Delhi, Chennai, Kolkata, Ahmedabad and Nagpur.
  • Posts’ name –
    • 1) Consultant
    • 2) Senior Research Associate
    • 3) Research Associate
    • 4) Young Professionals –
      • i) Economics & Data Management
      • ii) IT- AI, ML
      • iii) Public Policy
      • iv) Media &Communication
      • v) Finance
      • vi) HR
  • Total vacancies – 16
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Consultant – 60 Years 
    • 2) Senior Research Associate – 50 Years 
    • 3) Research Associate – 45 Years
    • 4) Young Professionals – 32 Years
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Consultant – Rs. 1,25,000/- pm.
    • 2) Senior Research Associate – Rs. 90,000/- pm.
    • 3) Research Associate – Rs. 70,000/- pm.
    • 4) Young Professionals – Rs. 50,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://ipindia.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://ipindia.gov.in/.
  • Last date for application – 16/1/2023.
  • Interview date & time – It will be informed to shortlisted candidates.
  • Venue – O/o Controller General of Patents, Designs, Trademarks and Geographical Indications, Boudhik Sampada Bhavan, S. M. Road, Antop Hill, Mumbai – 400 037, Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ipindia.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *