Table of Contents
IPA Dy. Director Job 2024
IPA Dy. Director Job 2024 – Indian Ports Association, New Delhi invites Offline applications in prescribed format from Members Of Institute Of Chartered Accountants Of India Or Institute Of Cost Accountants Of India till last date 31/1/2024 for the appointment of Deputy Director (Finance & Accounts). There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.
इंडियन पोर्ट्स असोसिएशन (IPA), नवी दिल्ली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उप संचालक (वित्त व खाते) पदभरतीसाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्टस ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्टस ऑफ इंडियाचे सभासद असलेल्या उमेदवारांकडून दि. ३१/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इंडियन पोर्ट्स असोसिएशन (IPA), नवी दिल्ली भरती २०२४
या पदांसाठी भरती उप संचालक (वित्त व खाते) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/१/२०२४.
- वयोमर्यादा – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.jnport.gov.in/ आणि http://www.ipa.nic.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, इंडियन पोर्ट्स असोसिएशन (IPA), पहिला मजला, साऊथ टॉवर, NBCC प्लेस, भीष्म पितामह मार्ग, नवी दिल्ली – ११०००३.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.jnport.gov.in/ आणि http://www.ipa.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
IPA Dy. Director Job 2024
- Recruitment place – New Delhi. (Ref. PDF/Visit website)
- Posts’ name – Deputy Director (Finance & Accounts).
- Total vacancies – 1 post.
- Age limit – Not exceeding 40 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.jnport.gov.in/ & http://www.ipa.nic.in/.
- Mode of applications – Offline.
- Address for application – Managing Director, Indian Ports Association, 1st Floor, NBCC Place, Bhisham Pitamah Marg, New Delhi-110003.
- Last date for application – 31/1/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.jnport.gov.in/ & http://www.ipa.nic.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE